हल्लेखोर रोख रक्कम घेऊन फरार
मुर्तीजापुर अमरावती राष्ट्रीय महामार्गा वरिल घटना
मुर्तीजापुर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हिंदू स्मशानभूमी नजीक तीन
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
अज्ञात हाल्लेखोरांनी येथील नायरा पेट्रोल पंपाच्या संचालकास रस्त्यात गाडी
अडवूनन धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची घटना काल रात्री घडली.
या हल्ल्यात पेट्रोल पंप चे संचालक दिनेश बुब हे गंभीर जखमी झाले आहेत.
नेहमी प्रमाणे दिनेश बुब हे आपल्या नायरा पेट्रोल पंप येथून रात्री हिशोब संपून पेट्रोल
पंपाची रक्कम घेऊन आपल्या कार ने घरी जात असतांना त्यांच्या पेट्रोल पंप नजीक
असलेल्या हिंदू स्मशानभूमी जवळ अज्ञात तीन युवकांनी गाडीवर लाठीने वार करून गाडी
अडवली व त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्या जवळील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला,
दिनेश बुब यांनी प्रतिकार केला असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांना जखमी
केले व त्यांच्या जवळील रोख रक्कम घेऊन फरार झाले, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, मुर्तीजापुरचे उपविभागीय
पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे, शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक भाऊराव घुगे, अकोला येथील स्थानिक
गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक गोपाल जाधव यांनी
आपल्या पथकासह घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read Also
https://ajinkyabharat.com/shramadanatoon-sent-bananas-lying-on-the-road-to-earn-money/