अकोट: अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री.अर्पित चांडक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात आली. दहिहांडा हद्दीतील विविध गावांमध्ये मिळालेल्या गोपनिय माहितीवरून छापे टाकण्यात आले.
कारवाईत आढळलेले तपशील:
ग्राम कीनखेड पुर्णा बसस्टॉप – आरोपी: शंकर भाऊराव सपकाळ (वय ३९), ताब्यात १८० एमएल चे १११ देशी दारू बॉटल, किंमत: १०,०००/- रुपये
Related News
Thane News : खडवलीला फिरायला जात असाल तर सावधान! भातसा नदी पात्रात उतरल्यास थेट गुन्हा, प्रशासनाचा कडक निर्णय
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील खडवली परिसरात वाहणाऱ्या
Continue reading
नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मालधक्का परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ सोमवारी ...
Continue reading
अकोला : फिल्मी स्टाईल लूट, पण पोलिसांची तुफानी कारवाई
अकोला पोलिसांची दमदार कामगिरी : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘स्पेशल 26’ या चित्रपटात बनावट सीबीआय अधिकारी बनून कोट्यवधी र...
Continue reading
कल्याण : कल्याण परिसरातील गुन्हेगारी विश्वातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात सोनसाखळी चोरी आणि लुटमारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या आंबिवल...
Continue reading
धक्कादायक! तोतया CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश; १२ तासांत २५ लाखांची लूट उघड, दोन आरोपी अटकेत
अकोला : अकोला जिल्ह्यात तोतया केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) अधिका...
Continue reading
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक कारनामा उघड; 26 वर्षीय तरुणीचा अनेक वर्षांचा छळ, पोलिसांकडून मोठी कारवाई
पुणे शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काट...
Continue reading
ठाण्यातील कळवा खाडीजवळ 4 वर्षांच्या चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे बुडणाऱ्या 30 वर्षीय तरुणाचे प्राण वाचले. अग्निशमन दल, वाहतूक पोलीस आणि आपत्ती व्यवस्था...
Continue reading
शिर्डीत भोंदूबाबाविरोधात मोठी कारवाई; 51 हजारांच्या फसवणुकीचा पर्दाफाश
राज्यात नाशिकमधील ‘कॅप्टन’ म्हणून चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच
Continue reading
मोठा पर्दाफाश! गरोदर मातांच्या पोषण आहाराचा काळाबाजार; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त, इस्लाम पार्टीचा नेता फरार
छत्रपती संभाजीनगरमध्ये गरिबांच्या हक्काच्या रेशनिंग धान्याचा आणि
Continue reading
पालघर हादरलं! तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपीचे आत्महत्येचे 2 प्रयत्न फसले, धक्कादायक सत्य समोर
पालघर शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका धक्काद...
Continue reading
बीडच्या परळीतील 54 वर्षीय तुकाराम मुंडे यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. CCTV, टोलनाका आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने उलगडले संपू...
Continue reading
ग्राम कावसा – आरोपी: बंडु मारोती बगाडे (वय ४२), ताब्यात २७ लिटर हातमटटी दारू, किंमत: ६,९५०/- रुपये
ग्राम पुंडा – आरोपी: सुवर्णा राजु राउत (वय ३३), ताब्यात ९० एमएल चे १०० देशी दारू बॉटल, किंमत: ४,५००/- रुपये
ग्राम कीनखेड पुर्णा – आरोपी: दिपक दामोदर माळी (वय ५३), ताब्यात १० एमएल चे १०६ देशी दारू बॉटल, किंमत: ५,३००/- रुपये
ग्राम कीनखेड पुर्णा – आरोपी: कुलदीप सतिष पेठे (वय २२), ताब्यात ९० एमएल चे १०५ देशी दारू बॉटल, किंमत: १०,२५०/- रुपये
एकूण जप्त मालाची किंमत ४०,६००/- रुपये इतकी आहे.
ही कारवाई अकोट उपविभागीय पोलीस अधिक्षक निखील पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले, पोलीस उपनिरीक्षक सोपान डाबेराव आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांची प्रतिक्रिया:
नवनियुक्त ठाणेदारांच्या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दहीहांडा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू ठेवली जाईल आणि कोणत्याही अवैध धंदेवाईकांना गय मिळणार नाही, असे पोलिस निरीक्षक गोपाल ढोले यांनी सांगितले.
read also : https://ajinkyabharat.com/akot-police-action-akot-policeman-took-prompt-action-1-cow-thief-caught/