ऑपरेशन प्रहार अंतर्गत दहीहांडा हद्दीतील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई, ४०,६००/- रुपयांचा माल जप्त
अकोट: अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री.अर्पित चांडक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात आली. दहिहांडा हद्दीतील विविध गावा...
