मलकापूर – कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभापती पदाच्या अविश्वास ठराव मतदान प्रक्रीये दरम्यान
नांदुरा रोडवरील जिल्हा मध्यवर्ती केंद्रीय सहकारी पतसंस्था मलकापुर चे समोर रोडवर मा. उपविभागीय
Related News
Akola District Women Hospital Contract Employee यांनी अनुभव प्रमाणपत्र न मिळाल्याच्या संतापातून रुग्णालयात तोडफ...
Continue reading
PM-किसान योजना: 19 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 21वी हप्ता जाहीर, 3.70 लाख कोटींहून अधिक ट्रान्सफर पूर्ण
PM -किसान (प्रधानमंत्री किसान सम्मान नि...
Continue reading
Bihar Election Result 2025 मध्ये NDA चा ऐतिहासिक विजय, PM मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आणि विकासाचा संदेश दिला.
बिहार विधान...
Continue reading
नेहरूंनी ‘वंदे मातरम्’मधून देवी दुर्गेचे उल्लेख काढून टाकले – भाजपचे आरोप; पंतप्रधान मोदी आज संपूर्ण गीताचे पठण करणार
भाजचे प्रवक्ते सी. आर. केसवन यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल ने...
Continue reading
शास्त्री क्रीडांगणावर ‘वंदे मातरम’ चा गजर; १५० वर्षे पूर्ण होणार राष्ट्रीय गीतास
अकोला: स्वातंत्र्य सेनानी व थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या '
Continue reading
PM Modi’s 7 Explosive Allegations: ‘पाकिस्तानमध्ये स्फोट झाले, पण जागी राहिली काँग्रेसची राजघराणी’ – बिहारमध्ये मोदींचा काँग्रेसवर घणाघात
“पाकिस्तानमध्ये स्फोट झाले, पण झोप हरवली...
Continue reading
यवतमाळ, दि.1 .
”पंख ना हो तो उडने का हुनर, तो तालीमसे ही आता हैं,
सोच बदलो तो जग बदले, फिर आकाश छोटा हो जाता हैं.”
या लोकप्रिय शेर चा मतीतार्थ सांगत कार्यक्रमाचे अध्यक्ष
Continue reading
आनंद बुद्ध विहार, मोरझाडी येथे बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींची प्रतिष्ठा
मोरझाडी (ता. बाळापूर, जि. अकोला): दि. २८ ऑक्टोबर २०२५, मंगळवार रोजी
Continue reading
PM मोदींनी ज्याला रडवलं त्याची नवी चाल Masood अझहरचा ऑडिओ लिक; हिंदू महिलांविरोधात कट रचत असल्याचा दावा
जैश-ए-मोहम्मद (JeM) या पाकिस्तानी Terror संघटनेचे म्होरक्या
Continue reading
“US-India Trade Deal To Be Finalized Soon” — डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण कोरियातून विधान
पंतप्रधान मोदींविषयी कौतुकाची थाप, तर भारत-पाकिस्तान शांतीसाठी श्रेय घेण्याचा प्रयत्न
...
Continue reading
बहुचर्चित अक्षय नागलकर हत्या प्रकरणात नवीन चार आरोपींना अटक; आरोपी संख्या आठवर
स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई, चौघांना सात दिवसांची प...
Continue reading
CIA Plot to Kill Prime Minister Modi : भारत-रशियाच्या गुप्तहेरांनी डावलला धक्कादायक कट
CIA plot to kill Prime Minister Mo...
Continue reading
दंडाधिकारी सा मलकापुर यांचे आदेश क्र गृहशाखा /कावि/296/2024 दि.29/5/2024 अन्वये कलम
144(1) जाफौ प्रमाणे आदेश लागु आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी सा बुलडाणा यांचा जमाव बंदी आदेश
क्र: गृहविभाग / कक्ष-4-2/कावि/201/2024 दि. 24/5/2024 अन्वये कलम 37 (1)
(3) महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे दि.27/5/2024 चे सकाळी 06/00 वा पासुन ते दि. 10/6/2024 चे 24/00 वा
पावेतो संपुर्ण बुलडाणा जिल्हयांत लागु असतांना मा. जिल्हाधिकारी सा बुलडाणा तसेच
उपविभागीय दंडाधिकारी सा मलकापुर यांचे वर नमुद आदेशांचे उल्लंघन करुन तसेच पोलीसांच्या
आदेशाला न जुमानता आज रोजी 10/45 वा सुमारास गैरकायदयाची मंडळी
जमवुन APMC संचालक असलेली लक्झरी बस क्र MH 12 UM 7211 शिवचंद्र तायडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
अशा घोषणा बाजी करुन वाहन अडविले व गाडीवर धक्का बुक्की केली तसेच
जिल्हा मध्यवर्ती केंद्रीय सहकारी पतसंस्था मलकापुर चे बाजुला असलेल्या बोळीतुन दगडफेक केली.
या दगडफेकीत दंगा काबु पथकतील शेख फैजल शेख खलिल, सचिन संजय कवळे उपविभागीय पोलिस
अधीकारी कार्यालय मलकपुर प्रकाश भगवान जाधव यांचे हाथा पायाला दगड लागल्याने किरकोळ जखमी आहेत.
यावेळी 144 कलम जमावबंदी चे उलघन तसेच पोलिसांच्या आदेशाचे उलघण करून संचालकांची गाडी
अडविल्याप्रकरणी अप नंबर 265/24 कलम 188, 341,143,147, 149सह कलम 135 मपोका प्रमाणे 9
आरोपी व इतर 150 ते 200 इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास पो.
उप नीरिक्षक राहुल वराळकर करीत आहेत.