विशाल आग्रे, अकोट शहर प्रतिनिधी
शहरातील नामांकित गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा बिल्डर मुन्ना उर्फ शशिकांत बजरंगलाल अग्रवाल याच्यासह दोन अज्ञात इसमावर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत विनयभंग, जीवे मारण्याचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत .त्यामध्ये बी एन एस 2023 ११५ (२),३५२,३(५),३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) प्रमाणे शेगाव पोलिसांनी नोंद करून आरोपी मुन्ना अग्रवाल सह इतर अज्ञात दोघांचा शोध सुरू केला आहे. मुन्ना अग्रवाल हा शहरातून फरार झाला असून मुन्ना अग्रवाल याला बुलढाणा पोलीस रात्रंदिवस शोधत आहेत.घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/3-fierce-halle-purvat-pune-district-destructive-reality-about-bibtyacha/
Related News
03
Oct
फ्लायदुबई प्रकरणात मोठा खुलासा; ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती समोर
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
20
Sep
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे 4 आरोपी अटकेत
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्...
10
Sep
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा डाव; 2029 साठी 40 लोकसभा मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
12
Aug
अकोला पासपोर्ट कार्यालयाचा ‘महत्त्वपूर्ण विस्तार’ होणार? खासदार अनुप धोत्रे यांची एस. जयशंकरांकडे ठोस मागणी; 1लाख नागरिकांना मोठा दिलासा
अकोला पासपोर्ट कार्यालयात अतिरिक्त काउंटर, कर्मचाऱ्यांची मागणी
अकोला, दि. १२ ऑगस्ट २०२६ : अकोला आणि विदर्भातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकोला येथील पासपोर्ट कार...
30
Jul
IMDचा मोठा इशारा! महाराष्ट्रात पावसाचा तांडव, 10 जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट
IMD Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा जोर; 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा, विदर्भात रेड अलर्ट
महाराष्ट्रात पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुस...
23
Jul
Ashok Kharat : 100 रुपयांचे चिंचोके तब्बल 1 लाखांना विकले? ईडीच्या आरोपपत्रातून भोंदूबाबाचे धक्कादायक कारनामे उघड
Ashok Kharat : 100 रुपयांच्या चिंचोके 1 लाखांना विकल्याचा आरोप; अनुयायांच्या KYC कागदपत्रांचा गैरवापर, ईडीच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे
Ashok Kharat News : नाशिकमधील स्वयंघोष...
20
Jul
DGP Death: 5 मोठे धक्कादायक खुलासे! त्रिपुराचे डीजीपी अनुराग धनखड यांचा पोलीस मुख्यालयात संशयास्पद मृत्यू
त्रिपुराचे डीजीपी अनुराग धनखड यांचा अगरतळा येथील पोलीस मुख्यालयात संशयास्पद मृत्यू झाला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. नेमके काय घडले? जाणून घ्या संपूर्ण माहिती....
18
Jul
सलमाननंतर आता आमिर खानही बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? सोशल मीडियावर धमकीची खळबळ
सलमान खाननंतर आता आमिर खानलाही धमकी? सोशल मीडियावरील दाव्यांमुळे खळबळ; पोलिसांकडून पडताळणी सुरू
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्याबाबत सोशल मीडियावर समोर आलेल्या कथित धमकीच्या पोस्ट ...
12
Jul
13 व्या वर्षी राम कपूरवर लैंगिक अत्याचार; ‘Lock Upp 2’ मध्ये धक्कादायक खुलासा, जाणून घ्या 7 मोठे मुद्दे
राम कपूरचा धक्कादायक खुलासा; 13 व्या वर्षी झाला होता लैंगिक अत्याचार, 'Lock Upp 2' मध्ये सांगितलं आयुष्यातील सर्वात मोठं गुपित
मुंबई : टीव्ही आणि मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत...
08
Jul
धक्कादायक! अविनाश नरणे प्रकरणातील 10 मोठे खुलासे; पत्नीच्या हत्येप्रकरणी फर्स्ट-डिग्री मर्डरचा आरोप
अमेरिकेत कार्यरत भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर अविनाश नरणे याच्यावर पत्नी राजिता सबिनेनीच्या हत्येचा आरोप. कडू स्मूदी, प्रेयसीला केलेले फोन, कॉल रेकॉर्ड आणि तपासातील 10 महत्त्वाचे खुला...
07
Jul
धक्कादायक ७० हजारांची घरफोडी! विठ्ठलवाडीत सोन्याचे दागिने आणि दुचाकी चोरी; पोलिसांसमोर मोठे आव्हान
देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि स्प्लेंडर दुचाकीसह ७० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
07
Jul
राजभवनात धक्कादायक घटना! SRPF जवानाने सर्व्हिस रायफलने संपवलं आयुष्य; 7 महत्त्वाच्या अपडेट्स
राजभवनातील सुरक्षा व्यवस्थेत धक्का; SRPF जवानाच्या मृत्यूमागचं कारण काय?
मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेल्या अतिसुरक्षित राजभवनातून सोमवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली...
