गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याची बँक खाती व क्रेडिट कार्डबद्दल माहिती समोर आल्यावर त्याच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बेपत्ता गुरुचरण सिंगचे वडील मुलाबद्दल म्हणतात…
Related News
दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या; शेतात फेकला मृतदेह, 50 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींना पकडले
Delhi Crime News : राजधानी दिल्लीत अल्पवयीन मुलीवर सा...
Continue reading
पॅलेट गन पीडितासह राहुल गांधी यांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; पोलिसांवर गंभीर आरोप काय?
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याच्या आरोपावरून दिल्लीतील राजकीय वातावरण प...
Continue reading
Abhijeet Deepke : अभिजीत दिपकेंच्या CJP वर खळबळजनक आरोप; पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी तरुणाने व्यक्त केली नाराजी
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात मोठा संताप व...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा दणका? दिल्लीत पोलीस तक्रार दाखल; अटकेची मागणी, संपत्ती चौकशीचीही मागणी
दिल्लीत अभिजीत दीपकेंविरोधात पोलीस तक्रार; सहकाऱ्यांवर हल्ल्याचा ...
Continue reading
सीजेपी आंदोलनादरम्यान दहशत निर्माण करण्याचा कट? जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संशयित मॉड्यूलचा पर्दाफाश, गर्लफ्रेंडलाही अटक
सीजेपी आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचा...
Continue reading
Saurav Das: 25 वर्षांच्या तरुणीच्या मागे पोलीस हात धुवून लागले; सौरव दास भडकला, म्हणाला- ‘तुम्ही आधी…’
जंतर मंतर येथे झालेल्या NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरे...
Continue reading
Abhijeet Dipke : पोलिसांनी मुलींचे कपडे फाडले, प्रायव्हेट पार्टवर लाठ्या मारल्या; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनावरून Abhijeet Dipke यांनी दिल्ल...
Continue reading
त्यांची खाकी वर्दी रक्ताने माखलेली… CJP आंदोलनातील जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांची हृदयद्रावक आपबिती; पत्रकार परिषदेत व्यक्त केली वेदना
CJP आंदोलनानंतर जखमी पो...
Continue reading
दगडांवरील फिंगरप्रिंट ते आधार लिंकच्या दाव्यापर्यंत; सीजेपी आंदोलनाच्या तपासावर चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान
सीजेपी आंदोलनाच्या तपासाबाबत दिल्ली पोलिसांच्य...
Continue reading
Abhijeet Dipke : आंदोलनातील रेकॉर्डिंगवरून पोलीस धास्तावले? ‘खाकी पँट काढून हाफ चड्डी घाला आणि भाजप कार्यालयासमोर उभे राहा’; अभिजीत दीपकेंचा संताप
जंतरमंतर आ...
Continue reading
मोठी बातमी! जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह ८ राज्यांना नोटीस, चौकशीचे आदेश
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि ...
Continue reading
दिल्ली आंदोलन हिंसाचार : संसदेला घेरण्याचं षडयंत्र, पोलिसांच्या हत्येचं प्लॅनिंग? FIRमध्ये आंदोलकांवर गंभीर आरोप
दिल्लीतील तरुणांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसा...
Continue reading
(फोटो – इन्स्टाग्राम)
अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता होऊन जवळपास २० दिवस उलटले आहेत. दिल्ली पोलीस
अभिनेत्याचा शोध घेत आहेत. तपासात गुरुचरण १० हून जास्त बँक खाती वापरत होता, २७ ईमेल
व दोन फोन वापरत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, तो क्रेडिट कार्ड
वापरायचा, एका क्रेडिट कार्डमधील पैशांनी दुसऱ्या क्रेडिट कार्डची थकबाकी भरायचा अशी माहिती पोलिसांनी नुकतीच दिली आहे.
मुलाच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्याचे वडील हरगीत सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुरुचरण सिंगचे वडील हरगीत सिंग दिल्लीत राहतात. ‘बॉम्बे टाईम्स’ने त्यांना बेपत्ता गुरुचरण सिंग व त्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती विचारली.
गुरुचरणच्या आर्थिक परिस्थितीबद्दल तुम्हाला माहिती आहे का, असं विचारलं असता ते म्हणाले, “माझ्या मुलाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मला काहीच माहिती नाही.
त्याने मला याबद्दल कधीच काहीही सांगितलं नाही. त्यामुळे मला या सर्व गोष्टींची माहिती नाही.
पोलिसांना त्यासंदर्भात काही कळालं असेल तर ते मला कळवतील, अशी मला खात्री आहे.”
१० हून जास्त बँक खाती, क्रेडिट कार्डचा ‘असा’ वापर अन्…; बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल नवीन माहिती आली समोर
गुरुचरणचे वडील वयोवृद्ध आहेत. वृद्धापकाळामुळे प्रकृती बरी राहत नाही, असंही हरगीत सिंग म्हणाले, “माझं वय झालं आहे,
त्यामुळे माझी प्रकृती बरी राहत नाही. माझा मुलगा बेपत्ता होऊन बरेच दिवस झाले आहेत
आणि या प्रकरणात अजून काहीच सकारात्मक माहिती मिळालेली नाही.
आम्ही फक्त गुरुचरणच्या परत येण्याची वाट पाहत आहोत.”
१० हून जास्त बँक खाती, क्रेडिट कार्डचा ‘असा’ वापर अन्…; बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल नवीन माहिती आली समोर
गुरुचरणचे वडील वयोवृद्ध आहेत. वृद्धापकाळामुळे प्रकृती बरी राहत नाही, असंही हरगीत सिंग म्हणाले,
“माझं वय झालं आहे, त्यामुळे माझी प्रकृती बरी राहत नाही. माझा मुलगा बेपत्ता होऊन बरेच दिवस झाले
आहेत आणि या प्रकरणात अजून काहीच सकारात्मक माहिती मिळालेली नाही.
Read Also
https://ajinkyabharat.com/despite-being-in-the-top-5-of-trp-series-he-will-take-the-series-on-star-pravah/