पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई फॅन्सची निराशा झाली.
या सामन्यात धोनी अंतिम षटके शिल्लक असताना मैदानात उतरला होता पण शेवटच्या चेंडूवर दोन धावा करत असताना बाद झाला. या आधीच्या सामन्यात धोनी नाबाद राहिला होता.
पण यंदाच्या हंगामात धोनीबाबत ही एक गोष्ट पहिल्यांदाच घडल्याचे पाहायला मिळाले.
Related News
3 गंभीर आरोप! IPL स्टार शशांक सिंग आणि निवृत्त IPS वडिलांवर गुन्हा; कूकला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक दावा
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पंजाब किंग्स संघाकडून प्रभावी कामगिरी...
Continue reading
अर्शदीप सिंगचा मोठा निर्णय! Instagram वरून हटवल्या अनेक रील्स; विराटसोबतचा Viral VIDEOही गायब
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या सोशल मीडियावरील एका मोठ्या नि...
Continue reading
IPL 2026 : युवराज सिंगची संतप्त कमेंट चर्चेत, पंजाब किंग्सच्या खेळाडूंना दिली ‘चप्पल’ची धमकी
आयपीएल 2026 च्या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या पंजाब किंग्सच्या कामगिरीव...
Continue reading
सारा तेंडुलकरला भाऊ अर्जुनच्या IPL 2026 पदार्पणाचा अभिमान; भावनिक पोस्टने वेधले लक्ष
अर्जुन तेंडुलकरच्या IPL 2026 पदार्पणानंतर सारा तेंडुलकरची खास पोस्ट
क्रिकेटचा...
Continue reading
अर्जुन तेंडुलकरचा IPL डेब्यू, पण शेवटच्या षटकातील घटना ठरली चर्चेचा विषय
IPL 2026 मध्ये लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात झालेला सा...
Continue reading
IPL 2026 Playoff Scenario: प्लेऑफच्या शेवटच्या जागेसाठी चार संघांमध्ये थरार
IPL च्या 2026 हंगामात आता प्लेऑफची शर्यत अत्यंत रंगतदार वळणावर आली आहे. IPL चे 66 सामने पूर्ण झाल्यानंत...
Continue reading
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या मैदानाबाहेरील वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या चहलने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये ...
Continue reading
Ishan Kishan पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. IPL 2026 मधील चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर इशान किशनने केलेल्या एका कृतीमुळे सोशल मीडिय...
Continue reading
आयपीएल 2026 स्पर्धेत आयसीसीच्या कठोर नियमामुळे रजत पाटीदार बाहेर, तरीही RCB चा दमदार विजय ने दमदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या अत्य...
Continue reading
Indian Premier League मध्ये प्लेऑफच्या शर्यतीने आता अत्यंत रोमांचक वळण घेतले आहे. स्पर्धेतून अधिकृतरीत्या बाहेर पडलेली Mumbai Indians आणि Lucknow Super Giants आता इतर संघांच्या आशा...
Continue reading
IPL 2026 मध्ये पंजाब किंग्स संकटात; उर्वरित 2 सामने ठरणार भवितव्य
आयपीएल 2026 स्पर्धा आता अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचली असून प्लेऑफच्या शर्यतीत प्रत्येक सामना निर्णायक ठरत आहे....
Continue reading
आयपीएल 2026 मध्ये मैदानावरील रोमांचक सामन्यांइतकेच मैदानाबाहेरील वादही चर्चेत आहेत. पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल...
Continue reading
बुधवारी पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स असा सामना झाला.
ज्यात चेन्नई प्रथम फलंदाजीस उतरली ऋतुराजच्या दमदार खेळीनंतर धोनी फिनिशींगसाठी मैदानात उतरला परंतु पंजाबने चेन्नईला १६२ धावांतच रोखले. याआधी धोनीने सात सामने खेळले आहेत.
त्यात त्याने २५९.४६ स्ट्राइक रेटने फलंदाजी करत ९६ धावा केल्या आहेत व सर्व सामन्यात नाबाद राहिला होता.
पण पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले. धोनी १२७.२७ स्ट्राइक रेटने फलंदाजी करत ११ चेंडूत १४ धावा केल्या व अंतिम चेंडूवर २ धावा करण्याच्या प्रयत्नात रन-आऊट झाला.
धोनी पंजाबविरुद्ध सामन्यात सातव्या क्रमांकावर मैदानात उतरला होता. धोनी १९ व्या षटकात फिरकी गोलंदाज राहुल चहरसमोर थोड्या अडचणीत असल्यासारखे दिसत होते.
२० व्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजी करण्यास उतरला त्याच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने चौकार मारला.
शेवटचा चेंडू अर्शदीपने लो फुलटॉस टाकला धोनीने षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण हर्षद पटेल झेल घेण्यास असमर्थ ठरला.
हर्षल पटेल चेंडू पकडताना थोडा गडबडला त्यामुळे धोनीने अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण हर्षलने पटकन चेंडू उचलत विकेटकिपरच्या दिशेने फेकला तिथे जितेश शर्मा उभा होता.
धोनीला जवळपास पोहचलाच होता पण जितेशने स्टंम्प आऊट केले.
चेन्नई सुपरकिंग्स संघाचे सामने देशात कोणत्याही स्टेडियमवर असले तरी पिवळा रंगांचा समुह आपल्याला जिकडे तिकडे मैदानात पाहायला मिळतो.
चेन्नईचे चाहते चेन्नई संघाला पाठिंबा देण्यासाठी विशेष म्हणजे धोनीसाठी मोठ्या संख्येने मैदानावर येतात. धोनीची फलंदाजी बघण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो.
धोनीची फिनिशिरची भूमिका आजही लोकांच्या मनात कायम आहे.
यंदाच्या हंगामातही आपण पाहिले आहे की धोनी अंतिमच्या काही षटकांत फलंदाजीस उतरतो व आक्रमक फलंदाजी करत चाहत्यांना खुश करुन जातो.
परंतु पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी यंदाच्या आयपीएल हंगामात पहिल्यांदा बाद झाला त्यामुळे त्याच्या रन-आऊटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.