पातूर येथील हरिनामप्रेमी व्यक्तिमत्व सुनील नामदेवराव शेळके (वय ४९) यांचे दीर्घ आजाराने दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, विवाहित मुलगी व भाऊ असा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर पातूर येथील स्मशानभूमीत सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनील शेळके यांना भजन, हरिनामाची विशेष आवड होती. त्यांच्या निधनामुळे स्थानिक भजन मंडळींत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कवळेश्वर भजन मंडळातर्फे मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
read also:https://ajinkyabharat.com/cleanliness-moimella-extreme-response/
