बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. अशीच एक जोडी म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर. सैफचे पहिले लग्न अमृता सिंगसोबत झाले होते, त्यावेळी लग्नाच्या कार्यक्रमात करीना कपूर उपस्थित होती आणि सैफला शुभेच्छा दिल्या. काही वर्षांनीच करीना आणि सैफची भेट झाली, त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्नगाठ बांधली.
सैफ अली खान आणि करीना कपूरची ही जोडी फॅन्ससाठी नेहमीच आकर्षणाची ठरते, त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर नेहमीच लोकांची नजर असते.

read also :https://ajinkyabharat.com/bangladeshchi-vijay-suruwat/