अवं कुठं? आपल्या पुण्यात; पहिल्यांदाच पुण्यातील बसडेपोत धावली डबलडेकर बस, प्रवाशांनी घेतला उत्साही स्वागत
पुणे: मुंबईतील प्रसिद्ध डबल डेकर बस आता पुण्याच्या रस्त्यावर धावली आहे! राज्यभरात मुंबईची डबल डेकर बस हे आकर्षण मानलं जातं, कारण ऐतिहासिक आणि आधुनिकतेचा अद्भुत संगम असलेली ही बस लोकांच्या मनात कायमची घरं केलेली आहे. आता पुण्यातील कात्रज बस डेपोवर पहिल्यांदाच या डबल डेकर बसची यशस्वी ट्रायल रन पार पडली, आणि पुणेकरांनी तिच्या आकर्षक प्रवासाचा आनंद घेतला.
डबल डेकर बसमध्ये एकूण ८५ प्रवाशांची क्षमता असून, यात ६० सिटींग आणि २५ स्टँडिंग सुविधा आहेत. विशेष म्हणजे ही बस संपूर्णपणे वातानुकूलित असून, पर्यावरणपूरक ई-बसच्या स्वरूपात आहे. त्यामुळे केवळ प्रवास सोयीचा नाही तर पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरणार आहे.
या पहिल्या यशस्वी ट्रायलनंतर पुणे महानगर परिवहन मंडळ (PMPML)च्या ताफ्यात पुढील टप्प्यात एकूण १० डबल डेकर बसेस बसविण्याचे नियोजन आहे. या बसेसना पुण्यातील १० विविध मार्गांवर वापरलं जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुविधाजनक आणि रोमांचक होणार आहे.
Related News
पुणे शहरातील देशभर गाजत असलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आता पुन्हा एकदा कायदेशीर हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडी...
Continue reading
पुणे हादरले! 27 वर्षीय IT इंजिनिअरची मानसिक छळामुळे जीवनयात्रा संपली
IT इंजिनिअरच्या आत्महत्येचा क्रूर छळ प्रकरण उघड : पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटने...
Continue reading
Smart Meter : 'स्मार्ट मीटर नकोच'; अवाजवी वीजबिलांच्या आरोपांमुळे नागरिकांचा संताप, महावितरणविरोधात जोरदार आंदोलन
लोणावळा : राज्यभर स्मार्ट मीटर ब...
Continue reading
पुण्यात गोळीबाराची धक्कादायक घटना : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. सहकारनगर परिसरातील बिकानेर चौकात शुक्रवारी रात्र...
Continue reading
पुण्यातील तळेगाव MIDC मध्ये भीषण गॅस गळती; 2 कामगारांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC परिसरात आज घडलेल्या एका भीष...
Continue reading
पुणे जिल्ह्यातील गोहे बुद्रुक येथे हृदयद्रावक घटना; विहिरीतून तिघांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक गावात बुधवारी संध्याकाळी घडल...
Continue reading
रिंगणांचे वेळापत्रक जाहीर : Ashadhi Wari 2026 अंतर्गत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 341 व्या पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे...
Continue reading
पुण्यात 9 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न; नसरापूर हत्याकांडानंतर आणखी एक धक्कादायक घटना
पुणे जिल्ह्यातून सलग दोन धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादर...
Continue reading
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे घडलेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेल...
Continue reading
वसंत मोरेंना मोठी जबाबदारी; पुण्यात उद्धव ठाकरेंचा राजकीय मास्टरस्ट्रोक!
मुंबईत विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पुण्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आ...
Continue reading
प्रवास करताना नागरिकांनी या नव्या सुविधा उत्साहाने स्वीकारल्या असून, अनेकांनी त्यामधून प्रवास करण्यासाठी उत्सुकता दर्शवली. आगामी १०-१५ दिवसांत पुन्हा एकदा या डबल डेकर बसची ट्रायल रन होणार असून, लवकरच ती पुणेकरांच्या सेवेसाठी मार्गावर धावणार आहे.
डबल डेकर बसमुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नवा रंग भरला जाणार असल्याचं प्रशासनाचं मत आहे. हे नविन परिवर्तन पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात नवा आनंद आणि सुविधा घेऊन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.