अहमदनगर : ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला, मात्र त्यांच्या पुढच्या पिढीने काय केले?’ असा सवाल करीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुरीतील सभेत टीका केली होती. त्यांच्या या टीकेला विखे पाटलांच्या तिसऱ्या पिढीतील सदस्य, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे.
‘पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना पाच तास लागतील.’ असा टोला डॉ. विखे यांनी लगावला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे.
Related News
अजित पवारांच्या फोटोवर फुल्या, रोहित पवारांचे धक्कादायक आरोप; Ashok Kharat प्रकरण राज्यात खळबळ निर्माण करत
महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तरावर खळबळ निर्माण करणारे...
Continue reading
बारामती विधानसभेच्या पोट निवडणुकीत आता बिनविरोधी रंगाचा सवाल; लक्ष्मण हाके उमेदवार बनवणार
बारामती विधानसभेची पोट निवडणूक सध्या महाराष्ट्र राजकारणात चर...
Continue reading
नवी दिल्ली: दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण राज्यात धक्का दिला. हा अपघात लीयरजेट कोसळून झाला होता आणि ...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
अशोक खरात अजितदादांवर काळी जादू करायचा?” राष्ट्रवादी नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ
नाशिकमधील कथित भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाने आता राज्याच्...
Continue reading
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने अचानक
Continue reading
बारामती : अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा प्रश्न सध्या राज्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आ...
Continue reading
पार्थ पवार राज्यसभेत पदार्पण: सुप्रिया सुळे यांचा मोलाचा सल्ला
महाराष्ट्र राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बारामतीचे माजी खासद...
Continue reading
शरद पवार राज्यसभा निवडणूक 2026 साठी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णायक पाऊल आणि काँग्रेसची राजकीय अट, अजित-पवार गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा, उद्धव ठाक...
Continue reading
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; शरद पवार यांची नावाची घोषणा
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाड...
Continue reading
पुणे – महाराष्ट्राच्या राजकारणात एका दु:खद आणि ऐतिहासिक घटनेनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नुकताच एक संवेदन...
Continue reading
Supriya Sule On Sharad Pawar : राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत मोठी राजकीय चढाओढ सुरू असून शरद पवार, उद्धव सेना आणि काँग...
Continue reading
लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटातून पुन्हा पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पवार आणि विखे यांच्यात जुनाच राजकीय संघर्ष आहे. या निवडणुकीत त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळत आहे. पवार यांनी या मतदारसंघात व्यक्तीश: लक्ष घातले आहे. आतार्यंत ते तीन वेळा मतदारसंघात येऊन गेले.
आणखी तीन सभा होणार असल्याचे सांगण्यात येते. सभेत बोलताना राष्ट्रीय मुद्यांसोबतच पवार विखे पाटील यांच्यावर टीका करतात. राहुरीच्या सभेतही त्यांनी विखे पाटील यांच्या परिवारावर टीका केली होती.