कामरगाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कामरगाव :कायद्याचे दरवाजे अन्यायाविरुद्ध नेहमी खुले असतात, पोलीस हे त्याचे प्रथम संरक्षणकर्ते मानले जातात. मात्र, पोलिसांकडूनच कर्तव्यच्युती झाल्यास सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर गदा येते, हे वास्तव काल कामरगावात उघडकीस आले.धनज बु पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कामरगाव पोलीस चौकीला दिनांक ९ सप्टेंबर रोजी थेट कुलूप ठोकण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी सर्वच कर्मचाऱ्यांना घेऊन धनज येथे जेवणासाठी रवाना झाल्याने चौकी बंद पडली. यामुळे गावात आणि परिसरात अवैध धंदेवाले निर्भय झाले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.कामरगाव चौकीअंतर्गत तब्बल २५ गावे येतात. याचबरोबर कारंजा–अमरावती महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असते. अशा परिस्थितीत चौकी कुलूपबंद ठेवणे कितपत योग्य, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.गावात काल गणेश विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पडली होती, तर आज ईद-ए-मिलादची मिरवणूक सकाळी पार पडली. या पार्श्वभूमीवर चौकी बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला आहे. कामरगाव हे अति संवेदनशील गाव मानले जाते. त्यामुळे अशा बेफिकीर वागणुकीबाबत उपनिरीक्षक शिंदे यांची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/shetkayancharya-adchananwar-theate-fetun-measures-plan/
Related News
अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – “भीती मला नाही, पण कुटुंबाला आहे”
28 जानेवारी रोजी महाराष्ट्रात घडलेल्या दुःखद घटनेने राज्यासह राजकीय वर्तुळात ह...
Continue reading
रोहित पवार यांचे मोठे विधान : अजित पवार यांच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्सबाबत उठला संशय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुखद निधनानंतर महार...
Continue reading
अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली? सुनील तटकरे यांचा जोरदार पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असू...
Continue reading
दिल्ली दौऱ्यावर सुनेत्रा पवार; राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेला उधाण?
महाराष्ट्राच्या राजकारणात आज महत्त्वाच्या टप्प्याचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री ...
Continue reading
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोरात, फडणवीस-शाह भेटीमुळे घडल्या महत्त्वाच्या पाऊले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...
Continue reading
Zilla Parishad निवडणूक निकाल 2026: अजितदादांच्या शेवटच्या सभेतील उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला खेड तालुक्यात मोठं यश
Continue reading
अजित पवार यांचा विमान अपघात : नेत्यांकडून शंका, चौकशीची मागणी जोर धरत
माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे नेते अजित पवार यांचा विमान अपघाताची घट...
Continue reading
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर राजकीय वाद; लक्ष्मण हाके यांचे धक्कादायक विधान
महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी
Continue reading
https://youtu.be/haX187qwB48?si=xuY5eYJ3yVuG-6aeअकोला जिल्ह्यातील वाघा येथील काटेपूर्णा प्रकल्पात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. रा...
Continue reading
अजित पवारांच्या कथित विमान अपघातावर संशयाचे ढग; राष्ट्रवादीपाठोपाठ शिंदे गटाच्या नेत्याचं विधान, राजकीय वर्तुळात खळबळ
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारा एक दावा सध्या चर्चेत आला आह...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा बदल; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पक्षातील निर्णयांमध्ये नवा अध्याय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतेच एका दुःखद घडामोडीचा सामना ...
Continue reading