मोठी बातमी! मनोज जरांगे पाटीलंचं आंदोलन उद्याही सुरु राहणार

आंदोलन उद्याही सुरु राहणार

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटीलंचं आंदोलन उद्याही सुरु राहणार

मुंबई – मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू

असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई

पोलिसांनी अजून एका दिवसाची परवानगी दिली आहे.

आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता आणि सायंकाळी 6 वाजता

या आंदोलनाची मूळ मुदत संपली होती.

परंतु पोलिसांनी तातडीने परवानगी वाढवल्यामुळे आंदोलन उद्याही सुरू राहणार आहे.

मनोज जरांगे पाटील आणि सहभागी शेतकरी,

तरुण समाजसेवक यांचा उद्देश मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारकडे

तातडीने निर्णय घेण्याची मागणी करणे हा आहे.

आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले असून आझाद मैदान परिसरात उपस्थिती जोमात आहे.

अधिकार्‍यांच्या परवानगीमुळे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने चालू राहणार असून,

मनोज जरांगे पाटील नेतृत्वात हे आंदोलन पुढील दिवशीही आपली मागणी ठामपणे मांडेल.

read also :https://ajinkyabharat.com/shendurjana-yehe-bachu-kadu-yanchaya-shetamjur-haqq-sabhela-festive-response/