विद्यांचल द स्कुल येथे स्वातंत्र्य दिनाचा दिमाखदार सोहळा

विद्यांचल द स्कुल येथे स्वातंत्र्य दिनाचा दिमाखदार सोहळा

विद्यांचल द स्कुल येथे स्वातंत्र्य दिनाचा दिमाखदार सोहळा

अकोट :विद्यांचल द स्कुल, अकोट येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला.

सलग दोन दिवस देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रभावना अनुभवली.

१४ ऑगस्ट रोजी पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. तर १५ ऑगस्ट रोजी उपाध्यक्ष श्री. दिनेश भूतड़ा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांमध्ये श्री. नरेश भूतड़ा, सौ. सारिका भूतड़ा, श्री. संदीप बूब आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी नृत्य व देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली. शेवटी राष्ट्रीय गीतानंतर लाडूंचे वाटप करण्यात आले.

विद्यालयाचे संचालक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/kids-planettem/