मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत नवनियुक्त १५ अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत काही गाजलेली आणि चर्चेत असलेली नावे असल्याने राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद आणि पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेतील मारहाण
Related News
प्रकरणी चर्चेत आलेले आमदार नितीन देशमुख यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.
या यादीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून दिली.
नव्याने नियुक्त प्रवक्त्यांची यादी
विद्याताई चव्हाण
अंकुश काकडे
सुधाकर भालेराव
भीमराव हत्तीअंबिरे
महेश तपासे
विकास लावंडे
सक्षणा सलगर
मेहबुब शेख
फहाद अहमद
राजा राजपुरकर
मनाली भिलारे
नितीन देशमुख
क्लाइड क्रास्टो
राखी जाधव
रचना वैद्य
या नव्या नियुक्तीनंतर पक्षात नवी ऊर्जा निर्माण होणार असल्याचे शरद पवार गटाचे नेते सांगत आहेत, तर काही नावे पाहून विरोधकांकडून टीकेची शक्यता व्यक्त होत आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/mahayuratit-narajinatya-vadle-palakamantraipadavarun-churchna-tal/