खालिद का शिवाजी’ हा सिनेमा रिलीज होण्याआधीच वादात अडकला आहे..या सिनेमाचा टीझर नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्यावर काही महंतांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे..ते म्हणाले, “सिनेमा पाहिल्यावर त्यावर भाष्य करणं योग्य ठरेल, पण न पाहता केवळ नावावरून किंवा टीझरवरून आक्षेप घेणं हे चुकीचं आहे.”त्यांनी यावर पुढे प्रश्न उपस्थित केला की,”शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात हेच तथाकथित महान कुठे होते?” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला..तथापि, मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे की सिनेमाच्या नावाला मात्र आपला विरोध आहे.शिवाजी
खालिद का शिवाजी’ हा सिनेमा रिलीज होण्याआधीच वादात अडकला आहे..

07
Aug