अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशू विभागात निविदा गैरव्यवहाराचा पर्दाफाश..

अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशू विभागात निविदा गैरव्यवहाराचा पर्दाफाश..

अकोल्यातील तीन वरिष्ठ अधिकारी निलंबित, नागपूरला हजर राहण्याचे आदेश!

अकोल्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशू अति दक्षता विभागासाठी अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात

सन 2024-25 मध्ये राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचे उघडकीस आलं आहे.

या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंग तुषार वारे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जयंत पाटील,

आणि प्रशासकीय अधिकारी ए. एन. डाबरे यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे.

या तिन्ही अधिकाऱ्यांना आता नागपूर उपसंचालक कार्यालयाच्या मुख्यालयात

हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील चौकशी नागपूर येथून होणार आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-7-motorusable-theft-episode-attake-one-accused/