विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश

विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश

मुर्तीजापुर प्रतिनिधी फोटो

व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.

वर्ग पहिलीची गार्गी चंद्रशेखर खोकले हिने स्टेट रँक सेकंड मिळून दोन हजार रुपये स्कॉलरशिप व गोल्ड

Related News

मेडलची मानकरी ठरली आहे, वर्ग दुसरी मधील ओवी पवन नवले हिने स्टेट रँक थर्ड मिळवून बाराशे रुपये

स्कॉलरशिप व गोल्ड मेडलची मानकरी ठरली आहे, वर्ग तिसरी मधील तनिष्का विनोद इंगोले हिने

स्टेट रँक सेवेन्थ मिळवून सातशे रुपये स्कॉलरशिप व गोल्ड मेडल ची मानकरी ठरली आहे,

वर्ग आठवी मधील हर्षद गजानन राठोड याने स्टेट रँक फिफ्थ प्राप्त करून तो एक हजार रुपये स्कॉलरशिप व गोल्ड मेडल चा मानकरी ठरला आहे.

तसेच अथर्व निलेश आगरकर, बिशप संतोष गावंडे, ईश्वरी अमोल गावंडे, तनिष्क प्रेमल मुंदडा, श्रीयोग शरद तांबडे,

भार्गव अतिश तराळे, मंजिरी महेश तिडके, निर्भय अभय पजाई इत्यादी विद्यार्थ्यांनी एक्सलंट मेडल प्राप्त केले आहे.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक मंडळाने व शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/disciple-minnyasathi-farhan-amin-yancha-pudhakar-minister-hassan-musrif-yanchayakdoon-assurance/

 

Related News