महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत

महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत

वडोदरा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महिसागर नदीवरील गंभीरा पूल अचानक कोसळला.

पुलावरून जात असलेली अनेक वाहने थेट नदीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

एक टँकर पूलावरच अडकून राहिला असून तो देखील कधीही नदीत पडू शकतो,

Related News

अशी भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन

आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/dhavatiya-expressman-alpaviyin-mulivar-rape-accused-pasar-gunha/

Related News