जस्तगावातील शेतकऱ्यांचा तेल्हारा तहसीलवर मोर्चा;

जस्तगावातील शेतकऱ्यांचा तेल्हारा तहसीलवर मोर्चा;

अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथील शेतकऱ्यांनी तेल्हारा तहसीलवर मोर्चा काढून

तहसीलदारांना शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिले.

एक आठवड्यापूर्वी दिनांक २४ जूनपासून जस्तगाव येथे शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे.

Related News

मात्र, अतिष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेत पूर्णपणे पाण्याने खरडून गेलेत.

तसेच काही नामांकित कंपन्यांचे बियाणे निघालेच नाही, आधीच शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन बियाणे आणले होते.

मात्र, ते बियाणे यावेळेस निघालेच नाही अशा तक्रारी

तहसीलदारांना निवेदनातून केल्या असून पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/akola-shahar-cartelwari-lautche-kama-lovekrach-suru-honar-in-nah-pa-commissioner-vishwas/

Related News