जलात योग! अकोल्यात ‘वॉटर योगा’ने साजरा झाला ११वा आंतरराष्ट्रीय योगदिन

जलात योग! अकोल्यात 'वॉटर योगा'ने साजरा झाला ११वा आंतरराष्ट्रीय योगदिन

आज 11 वे जागतिक योगदिन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.

अकोल्यात देखील मोठ्या उत्साहात आज योगदिन साजरा करण्यात आला तेही जरा हटके पद्धतीने.

अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथील जल तरणतलावात अनेक वर्षांपासून येथील हौशी पोहणारे

Related News

पाण्यात योगा करून योग दिवस साजरा करतात.

आजच्या या योग दिनामध्ये 8 वर्षाच्या चिमुकली ते 80 वर्षांच्या आजोबांनी या मध्ये सहभाग नोंदविला.

जय श्री राम ग्रुपचे हे सर्व सदस्य आहेत , आज योगदिनी यांनी शवासन ,

पद्मासन, ताडासन , शीर्षासनसह अनेक योग त्यांनी पाण्यात केले.

Read Also : https://ajinkyabharat.com/pandhariya-ja-re-alyano-sansara-dinancha-sooyra-pandurang/

Related News