कृष्णा नदीला पूरसदृश स्थिती! गंगापूर-दारणा धरणांतून वाढवण्यात आला विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कृष्णा नदीला पूरसदृश स्थिती! गंगापूर-दारणा धरणांतून वाढवण्यात आला विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक/सांगली/कोल्हापूर – राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कृष्णा व पंचगंगा नद्यांची पाणी पातळी

केवळ २४ तासांत तीन फुटांनी वाढली आहे. सांगलीतील नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात पाणी

शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून, देवस्थान समितीने साहित्य सुरक्षित स्थळी हलवले आहे.

Related News

दरम्यान, नाशिकमध्येही मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून

अनुक्रमे 2320 क्यूसेक आणि 4742 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणे जूनमध्येच 60 टक्क्यांहून अधिक भरली असून, 15 वर्षांतील ही दुर्मीळ घटना मानली जात आहे.

 प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा :

गोदावरी आणि कृष्णा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि

नदीकाठच्या परिसरात अनावश्यक फिरणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/israelcha-iranavar-punha-vigorous-halla-isfahanamadhyaye-slip/

Related News