सर्पमित्र प्रेम बैतुले यांनी दिले आठ फूट लांबीच्या अजगराला जीवनदान

सर्पमित्र प्रेम बैतुले यांनी दिले आठ फूट लांबीच्या अजगराला जीवनदान

कुरणखेड – वन्यजीवांची रक्षा त्याचबरोबर त्यांच्या संरक्षणासाठी झटणारे सर्पमित्र वन्य संरक्षणात सोडल्याची घटना खरब खरबडी येथे उघडकीस आली आहे.

गेले कित्येक वर्षांपासून प्राण्यांच्या संरक्षणासाठी जगणारे मुर्तीजापुर येथील सर्पमित्र प्रेम बैतुले यांनी आपल्या जीवाची परवा न करता

अनेक विषारी बिनविषारी सापांना जीवनदान देण्याचं सामाजिक दायित्व त्यांनी निभावत आहेत अनेक वेळा त्यांनी

Related News

आपल्या जीवाची पर्वा सुद्धा न करता त्यांनी कित्येक विषारी सापांना जीवनदान दिले आहे.

आज ता.18 रोज मुर्तीजापुर तालुक्यातील खरब खरबडी येथे मोहन खरबडकर यांच्या घराबाहेर आठ फूट लांबीचा अजगर असल्याची

घटना समोर आली सर्पमित्र यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकारी सोबत खरब खरबडी येथे जाऊन त्या सापाला ताब्यात घेऊन

त्याला वन्य संरक्षणात नेऊन सोडले आहे हे या अजगराला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

वन्यप्राणी यांची ही सेवा पाहून सर्पमित्र यांना अनेक नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

Read Also :  https://ajinkyabharat.com/maharashtra-government-darbari-srichaya-palkhi-sohiachi-special-interference/

 

Related News