बोईंग 787 विमान सुरक्षीत, DGCA चौकशीत क्लीन चिट; प्रवाशांना दिलासा

बोईंग 787 विमान सुरक्षीत, DGCA चौकशीत क्लीन चिट; प्रवाशांना दिलासा

नवी दिल्ली | १७ जून

एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलायनर विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याची माहिती DGCA च्या चौकशीत समोर आली आहे.

विमानाच्या देखभाल व मेंटनन्समध्येही कोणतीही त्रुटी आढळली नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Related News

DGCA ने एअर इंडियाला विमानप्रवासात उशीर झाल्यास प्रवाशांना माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अहमदाबाद अपघातानंतर DGCA ने तपासणी आणि सुरक्षा यंत्रणा अधिक कठोर केल्या आहेत.

एअर इंडिया कंपनीनेही प्रवाशांना खात्री दिली आहे की त्यांच्या ड्रीमलायनर विमानात कोणतीही सुरक्षा चिंता नाही.

Read Also :  https://ajinkyabharat.com/hatakanangalet-dhakkadayak-type-11-year-old-mulachi-wijecha-shock-deon-murder-14-year-old-accused/

Related News