कुरणखेड – अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतमजुराचे नुकसान बकऱ्या चारत असताना चालू विद्युत
तारेला स्पर्श होऊन दोन बकरी दोन श्वान मृत्युमुखी अजब गजब महावितरण चा कारभार
वनी रंभापुर सब स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महावितरणच्या राजापूर पीकेव्ही विभागात
Related News
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुण...
Continue reading
Smriti Mandhanaच्या त्या विधानाची चर्चा; म्हणाली, ‘मला तेव्हा खूप रडू आलं…’, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana On Bad Experience
Continue reading
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Continue reading
अमेरिकेची दादागिरी संपणार? भारतासाठी मोठी गुड न्यूज; BRICS परिषदेदरम्यान इराणची मोठी घोषणा
भारतात सुरू असलेल्या BRICS शिखर परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय प...
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; आंदोलन थांबणार नाही, मुंबईकडे मराठे कूच करणार
उपोषणाचा १६वा दिवस; जवळच्या सहकाऱ्याला त्रास दिल्याचा जरांगेंचा आरोप, मुसळधार पाऊस असला तरी मुंब...
Continue reading
रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकले; 500 ड्रोन हल्ल्यांनी युक्रेन हादरले, 9 जणांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले असून, युक्रेनव...
Continue reading
सीमा वादात चीनची चालाखी; भारतात येऊनही आडमुठेपणा, मोदी-जिनपिंग बैठकीनंतर दोन्ही देशांच्या भूमिकेत मोठा फरक
भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विकले; कोट्यवधींची किंमत, नूतनीकरणानंतर पुन्हा चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य...
Continue reading
पहाटे ४ वाजेपर्यंत दिल्लीत खलबतं! अखेर इराणची घोषणापत्राला सहमती; ब्रिक्समध्ये दहशतवाद, पॅलेस्टाईनवर मोठे निर्णय
भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या ब्...
Continue reading
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनो...
Continue reading
Bigg Boss 20 : स्टार खूप, रॉकस्टार फक्त 1; सलमान खानने काझी तौकीरचं केलं भरभरून कौतुक
Bigg Boss 20 Salman Khan : ‘Bigg Boss 20’च्या प...
Continue reading
ता.१६ पैलपाडा दुपारी येथील शेत मजुर बंडू जामनिक हे आपल्या नेहमीप्रमाणे बकऱ्या चारत असताना
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ राजापूर विभागाच्या हद्दीत गेल्या कित्येक दिवसापासून महावितरणचे विद्युत प्रवाह सुरू असलेले तार खाली पडलेले होते.
मात्र याकडे महावितरण कर्मचारी व अधिकारी यांचे अक्षम दुर्लक्ष होते बंडू जामणीक हे बकर्या चारत असताना
त्यांच्या 50 कळपा मधील दोन बकऱ्या चा खाली पडेल असलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला आणि त्या जागेवर मरन पावल्या
त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले दोन श्वान सुद्धा त्या विद्युत तारेला
स्पर्श होऊन जागेवरच मृत्युमुखी पडले एवढा गंभीर प्रकार घडला असताना सुद्धा महावितरणच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती नाही
आम्ही महावितरणचे अधिकारी यांना अगोदर फोन केला असता त्यांना या संदर्भात कुठलीच माहिती नव्हती नंतर त्यांनी पुन्हा
सांगितलं की फक्त येथे श्वास मृत्युमुखी पडले आहे एवढी गंभीर घटना होऊन
सुद्धा महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहित नाही हा किती गांभीर्याचा प्रकार आहे मात्र मोठी जीवित हानी यामुळे घडली आहे.
यावर दोषी महावितरणचे कर्मचारी अधिकारी यांच्यावरचा काय कारवाई होते आणि त्या शेतमजुरांच्या बकऱ्यांची
भरपाई महावितरण देणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशा अक्षमशा दुर्लक्ष करणाऱ्या महावितरणच्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडे आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/varisathi-central-railway-tayari-70-special-gadyanchi-soy-karnatakhunhi-railway/