७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वाहतूक
Related News
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
17 हजार फुटांवर विमान अचानक खाली झेपावलं; कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूने हल्ला, मुंबईच्या कॅप्टनने उधळला मोठा कट
फ्लायदुबईच्या दुबई ते तेल अवीव या विमानप्रवासात बुधवारी (30 सप्टेंबर) ...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद; शौर्याला सलाम, म्हणाले—भारताला तुमचा अभिमान
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद : दुबईहून तेल अ...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
Flydubai विमान हल्ला प्रकरणी इराणचा खळबळजनक दावा; ट्रम्प-नेतान्याहूंच्या वक्तव्यांमुळे वाढला संभ्रम
Flydubai Flight Attack: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या Flydubai विमानातील धक्कादाय...
Continue reading
मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मोठा दिलासा; CJP कार्यकर्त्यांवरील कारवाई झाल्यास मोफत कायदेशीर लढ्याची घोषणा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या माग...
Continue reading
सिंधुदुर्गात 900 कोटींच्या जमीन व्यवहाराचा आरोप; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, मंत्र्यांच्या भूमिकेवरही सवाल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन व्यवहारावरून महाराष्ट्राच्या रा...
Continue reading
Bank Strike News : बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप रद्द; आजपासून बँका सुरू राहणार, युनियन्सचा मोठा निर्णय
देशभरातील बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बँक युनियन्सने...
Continue reading
राज्यात दुष्काळ जाहीर; 265 तालुक्यांचा समावेश, पंकजा मुंडे बांधावर पोहोचल्या; म्हणाल्या, ‘बळीराजाला बळी जाऊ देणार नाही’
राज्यात यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने अनेक भागांमध...
Continue reading
करीत असलेल्या व्हॅन मधील प्रवाशी जखमी आहेत किंवा त्यांचे काय झाले ? हा प्रश्न नेमका उलगडलाच नाही !
आज दि. ६ जून च्या रात्री सुमारे साडेदहा ते अकरा वाजताच्या दरम्यान पातूर शहरातील अकोला –
वाशिम या मार्गावरील नवीन बायपास रोडवर स्थित असलेल्या पोल्ट्री फार्म समोर वाशिमकडून अकोल्याकडे जात
असलेली दुचाकी क्रमांक एम.एच २८ बी.एस ८१३३ व समोरून रॉन्ग साइडने येत असलेल्या मारुती व्हॅन क्रमांक
एम.एच २८ व्ही २४३८ या दोन वाहनांमध्ये धडक होऊन मारुती व्हॅन पुलाच्या कठड्यावर धडकली.
यामध्ये दुचाकीस्वार दोघांना १०८ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने अकोला येथे पाठविण्यात आले.
मात्र व्हॅन पुलाच्या कठड्याला धडकून गाडीचा समोरील भाग चकनाचुर झाला असूनही त्याचा चालक,
सहप्रवासी यांचे काय झाले ? व गाडीत असलेल्या डिझेलच्या कॅन देखील गायब झाल्या असून फक्त गाडीच्या
भोवती रस्त्यावर सांडलेले डिझेल तेवढे बाकी होते.याबाबत पातूर पोलिसांना माहिती दिली असता
दोन तास उलटूनही घटनास्थळी पोलीस पोहचले नसल्याने गाडीतील जखमी गायब कशे झाले
डिझेल कुठे मुरले ? नेमके प्रकरण काय आहे,याचा उलगडा होणे आवश्यक आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/mumbaiat-pudil-3/