अकोल्यात बस स्टँड चौकात पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या उमेश पुरीच्या
निषेधार्थ अकोल्यात जन सत्याग्रह संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केल. शहराच्या प्रमुख बस स्टँड चौकात
उमेश पुरीचा पुतळा जाळण्यात आला आणि जोरदार घोषणाबाजी करत त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली.
Related News
या दरम्यान, आंदोलनाचं नेतृत्व आसिफ अहमद खान यांनी केल. कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आंदोलकांनी “उमेश पुरी सारखे लोक देशात द्वेषाचे “बी” पेरत आहेत.
धर्मगुरू पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेली टीका ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
अशा लोकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी. अशी मागणी आंदोलकांनी केली होती.
