बेंगलोर मध्ये आर सी बी ची (RCB) विक्ट्री परेड मध्ये सात लोकांचा मृत्यू लाठीचार्ज झाल्यानंतर झाली
धावपळ काही लोक त्यामध्ये घायल बेंगलुरु मधून यावेळी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.
आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा विजय विक्री परेड मध्ये लाठीचार्ज झाल्यानंतर धावपळ झाली
Related News
या धावपळीमध्ये सात लोकांचा मृत्यू देखील झाला बेंगलोरुमधून एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.
आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आरसीबीच्या विजय परेडच्या आधी चिन्नास्वामी स्टेडियम च्या बाहेर धावपळ निर्माण झाली
या धावपळीमध्ये भरपूर लोक घायल देखील झाले त्यातच साथ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
अशी माहिती आहे की क्रिकेटर्स च्या चाहत्यांनी त्यांची एक झलक बघण्याकरिता चिन्नास्वामी स्टेडियम च्या भिंतीवर चढून ती
पार केली आणि पार करत असताना पोलिसांनी त्या गर्दीला आटोक्यात करण्याकरिता लाठीचार्ज सुद्धा केला
त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली परंतु वेळेवर लोकांनी धावपळ केल्यामुळे त्या धावपळीत काही लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.
आणि त्यामध्ये 50 पेक्षा अधिक लोक घायल सुद्धा झाले .
आहेत सोशल मीडियावर या धावपळीचा व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागला आहे.
