महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना संलग्न संघर्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी
कामगार तथा मजूर युनियन च्या राज्य संघटनेच्या सरचिटणीस पदी संगीता जाधव महाराष्ट्र
राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला च्या जिल्हाध्यक्ष यांची राज्य सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
Related News
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
Green Teaफक्त पिण्यासाठी नाही; त्वचेच्या ग्लोसाठीही ठरू शकते उपयोगी, जाणून घ्या वापरण्याच्या ५ सोप्या पद्धतीGreen Tea हा आरोग्यासाठी फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो....
Continue reading
17 हजार फुटांवर विमान अचानक खाली झेपावलं; कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूने हल्ला, मुंबईच्या कॅप्टनने उधळला मोठा कट
फ्लायदुबईच्या दुबई ते तेल अवीव या विमानप्रवासात बुधवारी (30 सप्टेंबर) ...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद; शौर्याला सलाम, म्हणाले—भारताला तुमचा अभिमान
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद : दुबईहून तेल अ...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
Flydubai विमान हल्ला प्रकरणी इराणचा खळबळजनक दावा; ट्रम्प-नेतान्याहूंच्या वक्तव्यांमुळे वाढला संभ्रम
Flydubai Flight Attack: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या Flydubai विमानातील धक्कादाय...
Continue reading
मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मोठा दिलासा; CJP कार्यकर्त्यांवरील कारवाई झाल्यास मोफत कायदेशीर लढ्याची घोषणा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या माग...
Continue reading
सिंधुदुर्गात 900 कोटींच्या जमीन व्यवहाराचा आरोप; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, मंत्र्यांच्या भूमिकेवरही सवाल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन व्यवहारावरून महाराष्ट्राच्या रा...
Continue reading
संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक अशोक जयसिंगपूर, गंगाधर
ऐनाडले, यांच्या उपस्थितीत संस्थापक राज्य अध्यक्ष संजय देशमुख यांनी पत्रकाद्वारे श्रीमती संगीता जाधव यांची निवड केली आहे
अकोला जिल्ह्यातील आरोग्य महिला कर्मचाऱ्या सोबतच जिल्ह्यातील सर्व आरोग्य
कर्मचाऱ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष
संगीता जाधव यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी केलेली कार्य त्यांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी
संघटनेच्या माध्यमातून सतत लढा देत असतात त्यामुळे त्यांच्या या कार्यामुळे आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी
महीला व सर्व समावेशक प्रवर्गासाठी ” नारी शक्ति ” संगिता जाधव प्रेरणा स्त्रोत ठरतआहे.
संगीताताई जाधव यांनी ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अकोला जिल्ह्यात
एक चळवळ उभारलेली आहे, या चळवळीत त्यांनी आजपर्यंत कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी
जिल्ह्यातील सर्व (आयुष्यमान आरोग्य मंदिर ) प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या
जाणून घेतात ” संघटना आपल्या दारी ” या संकल्पने तुन राज्य अध्यक्ष अशोकराव जयसिंगपुरे व गंगाधर एनालडे
यांच्या मार्गदर्शना खाली राज्यभर काम करीत आहेत.
त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे
यार निवडीचा जिल्हा बर आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shivaji-nagar-shet-shivaat-junglee-jawan-halla/