रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर

रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित आहेत.

रोहितच्या ओपनिंग जागेसाठी युवा फलंदाज साई सुदर्शनचं नाव चर्चेत आहे.

सुदर्शनने आयपीएल 2025 मध्ये 13 सामन्यांत 638 धावा करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Related News

इंग्लंड दौऱ्यासाठी त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अभिमन्यू ईश्वरनचं नावही पुढे येत आहे,

ज्याने अनेकदा इंडिया ए संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर,

तर केएल राहुल मिडल ऑर्डरमध्ये खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीसीसीआय लवकरच नवीन टेस्ट कर्णधाराची घोषणा करणार आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/monica-o-my-darling-6-years-old-helen-yancha-jalwa/

Related News