गौसेवेचा संकल्प घेत विद्यार्थ्यांनी अनुभवले गोमातेचे महत्त्व

गौसेवेचा संकल्प घेत विद्यार्थ्यांनी अनुभवले गोमातेचे महत्त्व

खारघर :

खारघर : मनःशक्तिकेंद्र खारघर आयोजित संस्कार वर्गाच्या माध्यमातून श्रेयाताई प्रभुणे यांनी १२

विद्यार्थ्यांच्या टिमसह कपिलाश्रम गोशाळेत एक तासाचा “गोमाता सेवा व परिचय वर्ग” आयोजित केला.

Related News

या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांना गौविज्ञान, गोमातेचे नैसर्गिक महत्त्व तसेच पंचगव्याचे औषधी उपयोग यांची माहिती देण्यात आली.

या शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना गोमातेचे शास्त्रीय व सांस्कृतिक महत्त्व समजले.

यानंतर विद्यार्थ्यांनी भविष्यात चामड्याच्या वस्तू आणि रासायनिक उत्पादने न वापरण्याचा संकल्प केला.

उपस्थित मुलांनी गोमातेच्या सेवेचा अनुभव घेत पर्यावरण, संस्कार आणि स्वदेशी जीवनशैलीची

जाणीव स्वतःच्या मनात रुजवली. या अभिनव उपक्रमाचे उपस्थित पालक व मार्गदर्शकांनीही कौतुक केले.

Read Also : https://ajinkyabharat.com/morna-dhirat-budoon-four-year-old-tusharcha-daitu/

Related News