मुंबई | क्रीडा प्रतिनिधी
IPL 2025 मध्ये आतापर्यंत अनेक थरारक सामने झाले. काही संघांनी आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले,
तर आता उरलेल्या एक जागेसाठी लढत चुरशीची झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
यांच्यात होणारा सामना म्हणजेच या मोसमातील सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक सामना असणार आहे.
सामना कुठे आणि केव्हा?
-
सामना: मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स
-
दिनांक: 21 मे 2025 (बुधवार)
-
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
-
स्थळ: वानखेडे स्टेडियम, मुंबई
पिच रिपोर्ट – वानखेडे स्टेडियम
-
या मैदानावर IPL 2025 मध्ये आतापर्यंत 6 सामने झाले आहेत.
-
3 सामन्यांमध्ये संघांनी 200+ धावा केल्या आहेत.
-
2 सामन्यांमध्ये संपूर्ण संघ ऑलआउट झाला आहे.
-
शेवटच्या सामन्यात मुंबईने 155 धावा केल्या होत्या आणि गुजरातने अंतिम चेंडूवर 3 विकेटने विजय मिळवला होता.
या पिचवर बॅट्समनला साथ मिळते, पण स्लो पिच आणि हवामानामुळे स्पिनर्सनाही संधी मिळू शकते.
हवामानाचा अंदाज
-
मुंबईत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे.
-
21 मे रोजीही तुफान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
यामुळे सामना पावसामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे.
प्लेऑफची गणितं
-
गुजरात, पंजाब आणि बेंगलुरू या संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्कं केलं आहे.
-
आता उरलेली एक जागा मुंबई आणि दिल्ली यांच्यातील विजेत्याला मिळणार.
-
लखनऊ सुपर जायंट्सदेखील शर्यतीत आहेत, पण त्यांचा नेट रन रेट अत्यंत कमी आहे आणि पुढील सामने टॉप टीम्सविरुद्ध आहेत.
संभाव्य प्लेइंग-11
मुंबई इंडियन्स
-
रेयान रिकलटन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या,
-
विल जैक्स, तिलक वर्मा, नमन धीर, कॉर्बिन बॉश/राइली मेरिडिथ, मिचेल सॅन्टनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
दिल्ली कॅपिटल्स
-
केएल राहुल, फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, समीर रिजवी,
-
आशुतोष शर्मा, विप्रज निगम, टी नटराजन/दर्शन नालकंडे, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान
IPL 2025 च्या प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे. पावसाचा अडथळा
न येता पूर्ण सामना झाला, तर क्रिकेट चाहत्यांना एक जबरदस्त थरार अनुभवता येईल!
Read Also : https://ajinkyabharat.com/e-passportchi-suruwat-to-india-is-more-secure-and-secure-aani-vegwan-honar/