‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
कार्यरत जवानांशी संवाद साधत त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि पुढील धोरणाची स्पष्ट दिशा दाखवली.
Related News
अकोला शहरातील वाशिम बायपासवरील पॉवर हाऊसवर एका 35 वर्षीय कामगाराचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृताचे नाव ज्ञ...
Continue reading
CIA Plot to Kill Prime Minister Modi : भारत-रशियाच्या गुप्तहेरांनी डावलला धक्कादायक कट
CIA plot to kill Prime Minister Mo...
Continue reading
आरोग्य विमा दावे नाकारले जाण्याची कारणे आणि त्यावर उपाय
आरोग्य विमा आजच्या काळात प्रत्येक घरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रुग्णालयीन
Continue reading
डोनाल्ड ट्रम्पचा दिग्गज प्रशंसा लेख — "असिम मुनीर, शेहबाज शरिफ महान लोक"; पाकिस्तान-अफगाण युद्ध लवकरच सुटवेन — ट्वीक आणि आंतरराष्ट्रीय मागोवा
अमेरि...
Continue reading
Indoreचा कलंक : ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंना त्रास देणारा आरोपी निघाला सिरीयल ऑफेंडर
इंदौर : मध्य प्रदेशातील इंदौर शहर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आ...
Continue reading
महापालिका निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष? — संजय राऊतांचा शिंदे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट आणि त्याचे अर्थ
मुंबई — शिवसेना (उद्धव भाग)चे खासदार आणि भाष्यकार संजय
Continue reading
मोठा निर्णय! Bangladeshi Illegal Immigrants आता राज्यात आळा बसणार
राज्यात बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकार...
Continue reading
मूर्तिजापूरमध्ये भव्य अध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचे आयोजन
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर नगरपालिकेच्या गोयनका नगर परिसरातील गजानन महाराज वाटिका सभागृहामध्ये भव्य अध्यात्मिक बाल
Continue reading
'एक दीवाने की दीवानियत' : ९०च्या दशकातील ‘टॉक्सिक लव्ह’ची पुनरावृत्ती?
मुंबई – अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री सोनम बाजवा यांचा नवा चित्रपट एक दीवाने की दीवानियत नुकताच प...
Continue reading
जोगेश्वरीतील उंच इमारतीत भीषण आग! JNS बिझनेस सेंटर धगधगले; लोक टॉप फ्लोअरवर अडकले, बचावमोहीम सुरू
मुंबईच्या पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा भीषण आग; सकाळी १०:५० वाजता लागली आग, सुदैवान...
Continue reading
AUS vs IND : रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी, Adelaide मध्ये ‘दादा’गिरी संपवली, मोठा रेकॉर्ड ब्रेक
रोहित शर्मा : ‘दादा’गिरी संपवणारा हिटमॅन
Adelaide ...
Continue reading
बॉलीवूड अभिनेत्रींनी प्रेरित आधुनिक मांगटीका डिझाइन्स: आलिया भट्टपासून कृति सानोनपर्यंत, तुमच्या लग्नासाठी ट्रेंडिंग स्टाईल
आधुनिक बॉलीवूड स्टाईलमध्ये प्रेरित सुंदर मांगटीका ड...
Continue reading
मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर हे भारताचं ‘न्यू नॉर्मल’ आहे. आता दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना
भारत शांत बसून बघणार नाही. आम्ही आमच्या अटींवर, आमच्या वेळेनुसार आणि आमच्या पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहोत.”
परमाणू धमक्यांना नाही घाबरणार!
पंतप्रधानांनी पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या अणुबॉम्बच्या धमक्यांवरही ठाम भूमिका घेतली.
“कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत आता भीक घालणार नाही. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
सेनेच्या सामर्थ्याला सलाम
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल यांची एकत्रित कामगिरी मोदींनी विशेषत्वाने उल्लेखली.
“वायूदलाने आकाशातून हल्ला करत संरक्षण केलं, नौदलाने समुद्रात आपली ताकद दाखवली आणि भूदलाने सीमारेषेवर अचूक लक्ष ठेवले.
बीएसएफसह इतर दलांनीही उत्कृष्ट समन्वय साधला,” असे मोदी म्हणाले.
“मला जवानांचा अभिमान आहे”
पंतप्रधानांनी विशेषतः जवानांच्या शौर्याचे कौतुक करत म्हटलं, “पाकिस्तानकडून कितीही प्रयत्न झाले,
तरी आपली लष्करी यंत्रणा अडथळ्याविना कार्यरत राहिली. मला माझ्या प्रत्येक जवानाचा अभिमान आहे.”
कारवाई थांबली, सज्जता नाही
शेवटी मोदींनी स्पष्ट केलं की भारताने सध्या केवळ कारवाई स्थगित केली आहे.
“जर पाकिस्तानकडून पुन्हा अतिरेकी कारवाया किंवा हालचाली झाल्या, तर आम्ही तत्काळ आणि ठोस प्रत्युत्तर देऊ.
जवानांनी कायम सज्ज आणि सावध राहावं, असं मी सांगतो,” असा इशारा त्यांनी दिला.
READ MORE HERE
https://ajinkyabharat.com/saryanayadhishchaya-matoshrincha-clear-sur-ball-paparch-safe-dandalan-vishwas-japan-gargcha/