अकोट तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान

अकोट तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान

अकोल्यातील अकोट तालुक्यातही वादळी वारा आणि पावसामुळे मोठं नुकसान झालंय.

अकोट तालुक्यातील ग्राम लोहारी येथे झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे

गावातील विद्युत तारेचे खांब आणि तारांचे मोठं नुकसान झालं आहे.

Related News

विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर वादळी वाऱ्यामुळे

गावातील पिण्याच्या पाण्याची टाकीलाही तडा गेला आहे.

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे परिसरातील जन जीवन विस्कळीत झालं आहे.

Read  Also: https://ajinkyabharat.com/lohara-polisanchaya-action-don-pistulash-don-history-sheeter-attake/

 

Related News