अकोला – अकोल्यातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्याच्या प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट
सोमय्या यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, १५,००० पैकी तब्बल ६,०००
बोगस प्रमाणपत्रं रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित ९,००० प्रमाणपत्रांचे लवकरच पुनरावलोकन होणार आहे.
Related News
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
दुबईहून परतलेल्या भारतीय तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुबईची स्वच्छता, शिस्त, ट्रॅफिक नियम, एमिराती कार्ड आणि भारताशी केलेल्या तुलनेमुळ...
Continue reading
मुकेश खन्नांचा मोठा यू-टर्न? समय रैनासोबत जाहिरातीनंतर 7 कारणांनी नेटकऱ्यांचा संताप उसळला
गेल्या काही महिन्यांपासून वादांच्या भोवऱ्यात असलेला स्...
Continue reading
स्वित्झर्लंडमधील लेक लुसर्न येथे सुरू असलेल्या अमेरिका-इराणमधील महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी क...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत केलेल्या आत्मीय वा...
Continue reading
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
दिल्लीतील जंतर-मंतरवर CJP च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन. अभिजीत दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माग...
Continue reading
ते म्हणाले की, राज्यभरात चुकीच्या पद्धतीने रद्द झालेल्या प्रमाणपत्रांची पुनर्प्राप्ती
प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे,
कोणतेही अधिकारी नसताना बेकायदेशीररित्या प्रमाणपत्रे जारी करणाऱ्या नायब
तहसीलदारांविरोधात कार्यालयीन चौकशी लवकरच सुरू होणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chief-minister-devendra-fadnavis-yanani-ghetla-state-safety-administration-adhawa/