अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील रसुलपूर येथील अल्पभूधारक युवा शेतकरी योगेश
हरणे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
त्यांनी शेतात विष प्राशन करून जीवन संपवले.
Related News
28
Jul
Kangana Ranaut हिंदू तरुणींवर वादग्रस्त वक्तव्य; सोशल मीडिया पोस्टने नवा वाद पेटण्याची शक्यता
Kangana Ranaut Controversy: ‘जनरेशन गटर’ म्हणत कंगना रणौतची तरुण महिलांवर टीका; सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद
Kangana Ranaut Controve...
28
Jul
Nagpur Rain: नागपुरात तुफान पाऊस! रस्ते जलमय, सोमलवार शाळेचं मैदान पाण्याखाली; नागरिकांची तारांबळ
Nagpur Rain : नागपुरात तुफान पाऊस, जनजीवन विस्कळीत; रस्त्यांवर पाणी, सोमलवार शाळेचं मैदान पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
Nagpur Rain ...
28
Jul
मिक्सर सतत खराब होतोय? या 5 गोष्टी चुकूनही मिक्सरमध्ये वाटू नका, मोटरवर येईल मोठा ताण!
मिक्सर सतत होतोय खराब? स्वयंपाकघरातील या 5 गोष्टी मिक्सरमध्ये वाटण्याची चूक करू नका; मोटर आणि ब्लेडचं होऊ शकतं मोठं नुकसान
Kitchen Tips : आजच्या ...
28
Jul
दिल्लीतील आंदोलनात परदेशी शक्तींचा हस्तक्षेप? पाकिस्तान-मलेशियातून 500 हून अधिक पोस्ट; सायबर सेलचा मोठा खुलासा
Jantar Mantar Protest : दिल्लीतील आंदोलनावेळी परदेशातून पोस्ट? थेट पाकिस्तान, मलेशिया आणि इतर देशांतून सोशल मीडिया अकाउंट सक्रिय; सायबर सेलचा मोठा खुलासा
28
Jul
CJP Protest : फडणवीसांचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरील आंदोलनाचे गुन्हे होणार रद्द
CJP Protest : सीजेपी आंदोलकांवर कारवाई होणार की नाही? फडणवीस यांचा पोलिसांना तातडीचा आदेश; महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द होणार
CJP Protest : ...
28
Jul
सेकंड हँड कार घेताय? सावधान! ओडोमीटरमधील फसवणूक अशी ओळखा काही मिनिटांत
सेकंड हँड कारचे मायलेज खरे की खोटे? ओडोमीटरमधील फसवणूक अशी ओळखा काही मिनिटांत; कार खरेदीपूर्वी ‘या’ गोष्टी तपासा
Used Car Buying Tips : स...
28
Jul
Maruti Brezza Facelift: ब्रेझाचे 4 दमदार व्हेरियंट्स; बजेटनुसार तुमच्यासाठी कोणती कार ठरेल बेस्ट?
Maruti Brezza Facelift: मारुती ब्रेझाचे 4 दमदार व्हेरियंट्स; बजेट आणि फीचर्सनुसार तुमच्यासाठी कोणती कार ठरेल बेस्ट?
भारतीय कार बाजारात SUV सेगमेंटची...
28
Jul
मोठी बातमी! E20 पेट्रोलविरोधात दिल्लीत नवं आंदोलन; नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी, 4 ऑगस्टला संसदेला घेराव
E20 पेट्रोलविरोधात दिल्लीत नवं आंदोलन; नितीन गडकरी अडचणीत? मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी, 4 ऑगस्टला संसदेला घेराव
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशाच्या...
28
Jul
मोठी बातमी! ‘शेतकऱ्यांना त्रास झाला तरी सहन करू, पण उद्योजकांना नको’; गुलाबराव पाटलांच्या विधानाने खळबळ
शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू; पण उद्योजकांना नको! शिंदेंच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, विरोधकांचा संताप
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री
28
Jul
उरलेल्या भाज्या आता अजिबात फेकू नका! बनवा हे 4 झटपट आणि स्वादिष्ट पदार्थ
उरलेल्या भाज्या आता वाया जाणार नाहीत! फेकून देण्याऐवजी बनवा हे 4 स्वादिष्ट पदार्थ; झटपट जाणून घ्या रेसिपी
भारतीय घरांमध्ये जेवण बनवल्यानंतर थोडीफार भाजी उरणे ही अगदी सामान्य गोष्ट...
28
Jul
Cabinet Decisions : मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय; ग्रामपंचायतीपासून न्यायालयांपर्यंत मोठ्या घोषणा
Cabinet Decisions : ग्रामपंचायतीपासून अनुसूचित जातीपर्यंत… महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय; कॅबिनेट बैठकीत नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्र...
28
Jul
मोठी बातमी! मोदींचा व्हिडिओ फेसबुकवरून डिलीट; मेटाच्या ग्लोबल हेडला थेट समन्स, नेमकं काय घडलं?
Narendra Modi Video : मोदींचा व्हिडिओ फेसबुकवरून डिलीट झाल्याने राजधानीत खळबळ; मेटाच्या ग्लोबल हेडला समन्स, नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरें...
चार महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते, त्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली.
नापिकी, वाढते कर्ज आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे ते तणावाखाली होते.
या तणावातून त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या पश्चात दोन भाऊ, वृद्ध आई-वडील
आणि दोन लहान मुलं आहेत. योगेश हरणे हे शेतकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ता होते.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती.
त्यांच्या जाण्याने शेतकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

