छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटरला
आज पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सत्र न्यायलयात हजर करण्यात आले होते.
कोल्हापूर : मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या प्रशांत कोरटकरवर
Related News
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
Kattalan Review : स्टाईल आणि अॅक्शनचा तडका, पण कथेत भावनिक खोलीचा अभाव
Kattalan Review : ‘मार्को’सारख्या प्रचंड चर्चेत राहिलेल्या आणि यशस्वी...
Continue reading
अबूधाबीमध्ये हिजाब परिधान केल्याने अंकिता लोखंडे ट्रोल; सोशल मीडियावर धर्मांतराच्या चर्चांना उधाण
अबूधाबीती...
Continue reading
iPhone 18 Pro लॉन्चपूर्वी मोठी लीक! ‘डार्क चेरी’ आणि ‘स्काय ब्लू’ रंगांची चर्चा; Apple पुन्हा बदलणार डिझाइन?
Appleच्या आगामी iPhone 18 Pro मालिक...
Continue reading
Twisha Sharma च्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! 20 लाखांचे शेअर्स, CCTV लॉग्स आणि शेवटच्या 40 मिनिटांचा तपास; CBIच्या रडारवर संपूर्ण कुटुंब
अभिनेत्री आणि मॉडेल
Continue reading
मानसशास्त्राचा दावा! ज्यांचे जवळचे मित्र नसतात, त्यांच्यात लपलेली असते ही एक सवय; तुम्हीही असे आहात का?
मानसशास्त्राचा दावा! जवळचे मित्र नसलेल्या लोकांमध्ये असते ही एक सवय : प्रत्...
Continue reading
(Prashant Koratkar) अखेर हल्ला करण्यात आला आहे. न्यायालयीन (Court)
परिसरातच वकिलानेच प्रशांत कोरटकरला पोलीस बंदोबस्तात असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे.
या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी वेळीच वकिलांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटरला आज
पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सत्र न्यायलयात हजर करण्यात आले होते.
यावेळी, दोन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी प्रशांत
कोरटकरला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे.
यापूर्वी न्यायालयाने कोरटकरला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
त्यामुळे, आता 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलिसांच्या कोठडीत असणार आहे.
कोरटकरला पळून जाण्यासाठी कुणी-कुणी मदत केली, ऑनलाइन पेमेंट कोणी दिलं, यासह आणखी
तपास बाकी असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकीलांच्या बाजूने करण्यात आली होती.
प्रशांत कोरटकरला आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केलं हजर करण्यात आलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरची
पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्यायाधीश एस.एस. तट यांच्यासमोर दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद झाला.
त्यानुसार, आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.
सरकारी पक्षातर्फे अॅड.सूर्यकांत पोवार तसेच, इंद्रजीत सावंत
यांच्यातर्फे अॅड. असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले होते.
तर, प्रशांत कोरटकर याच्यातर्फे अॅड. सौरभ घाग प्रत्यक्ष उपस्थित होते.