IPL 2025 : IPL ही केवळ टूर्नामेंट नाही. तर एक मोठी इंडस्ट्री झाली आहे.
या क्रिकेटच्या महाकुंभात दरवर्षी खेळाडू, संघाचे मालक, ब्रॉडकास्टिंग कंपन्या
आणि सरकारवर सुद्धा मोठी कमाई करते. पण जर BCCI टॅक्स देत नसेल तर
Related News
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! संकटाच्या काळात सरकार ठामपणे पाठीशी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असता...
Continue reading
न्यायक्षेत्रात यशासाठी शॉर्टकट नाही; प्रामाणिकपणा आणि नैतिकताच खरी गुरुकिल्ली! – माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड
यवतमाळच्या विधी महाविद्यालयात डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे कायदा आ...
Continue reading
भारताच्या व्यापार तुटीचा आकडा ४० अब्ज डॉलरवर! रुपयावर वाढणार दबाव की सेवा क्षेत्र आणि परदेशी गुंतवणूक देणार आधार?
भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर सध्या व्यापार तुटीचे मोठे आव्हान उभे र...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड! फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित...
Continue reading
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिष्णोई गँगशी संबंध असल्याचा संशय, दोघांना अटक!
बॉलिवूडचे महानायक Amitabh Bachchan यांच्य...
Continue reading
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राजकीय हालचालींना वेग; पार्थ पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? आमदार शरद मांडेकरांनी दिली माहिती!
राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग...
Continue reading
मंगरुळपीरमध्ये दैनिक अजिंक्य भारतच्या ‘अजिंक्यदीप’ दिवाळी विशेषांकाचे दिमाखात विमोचन!
नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन; साहित्य, संस्कृती आणि समाजप्...
Continue reading
दहिहंडा तीर्थक्षेत्राचा ऐतिहासिक विकास! २.५० कोटींच्या सुविधांसह भव्य लोटस सेलिब्रेशन हॉलचे लोकार्पण
दहिहंडा : अकोला जिल्ह्यातील श्री संत रूपनाथ महाराज संस्थान, दहिहंडा येथे भक्ती...
Continue reading
सातारा जिल्हा बँकेत राजकीय भूकंप! भाजपला ९, राष्ट्रवादीला ८ तर शिंदेसेनेला ४ जागा; सत्तेचे मोठे समीकरण!
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणते समीकरण बदलेल, याचा नेम नसतो. स...
Continue reading
ओमर अब्दुल्ला सरकार कोसळणार : जम्मू-काश्मीरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारसमोर राजकीय संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सत...
Continue reading
SpiceJet चा मोठा निष्काळजीपणा? विमान अचानक रद्द, संतप्त प्रवाशांचे धावपट्टीवरच ठिय्या आंदोलन!
विमान प्रवास हा कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचण्याचा सोयीस्कर पर्याय मानला जातो. मात्र,...
Continue reading
नेपाळमध्ये २ हेलिकॉप्टरची भीषण टक्कर! एकाचा मृत्यू, थरारक अपघात
नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन...
Continue reading
आयपीएलच्या माध्यमातून सरकारची कोट्यवधींची कमाई कशी होते?
आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात महागडी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे.
प्रत्येक वर्षी आयपीएलमध्ये अब्जावधींची उलाढाल सहज होते.
IPL केवळ क्रिकेट टूर्नामेंट नाही तर एक मोठी इंडस्ट्री झाली आहे.
या क्रिकेटच्या महाकुंभात दरवर्षी खेळाडू, संघाचे मालक, ब्रॉडकास्टिंग कंपन्या
आणि सरकारवर सुद्धा मोठी कमाई करते. पण जर BCCI टॅक्स देत नसेल
तर आयपीएलच्या माध्यमातून सरकारची कोट्यवधींची कमाई कशी होते?
IPL ची सर्वात मोठी कमाई मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग राइट्समधून होते.
स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमा मिळून 2023 ते 2027 पर्यंतचे आयपीएलचे ब्रॉडकास्ट राइट्स ख़रीदे केले आहेत.
त्यासाठी त्यांनी 48,390 कोटी रुपयांची डील झाली आहे.
आयपीएलच्या माध्यमातून दरवर्षी 12,097 कोटी रुपयांची कमाई होते.
ही रक्कम BCCI आणि फ्रेंचाईज यांच्या दरम्यान 50-50 टक्के अशी वाटून घेण्यात येते.
BCCI नाही देत कर
धक्कादायक म्हणजे दरवर्षी 12 हजार कोटींची कमाई करणारी BCCI एक रुपया पण कर भरत नाही.
आयपीएलच्या या भव्यदिव्य महाकुंभावर सरकार थेट कर आकारत नाही.
BCCI ने 2021 मध्ये आयपीएल केवळ क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केल्याचा दावा केला होता.
कर न्यायाधिकरणाने BCCI ची ही विनंती मान्य केली होती.
त्यामुळे आतापर्यंत आयपीएलवर सरकारकडून थेट कर आकारण्यात आलेला नाही.
मग सरकार कशी करते कमाई?
IPL ही कर मुक्त असावी अशी मागणी असली तरी सरकार यामाध्यमातून कमाई करते.
सरकार खेळाडूंच्या पगारावर टीडीएस (TDS) कापून मोठी कमाई करते. 2025 मध्ये मोठा लिलाव झाला.
10 संघांनी खेळाडू खरेदी केले. त्यासाठी 639.15 कोटी रुपये खरेदी केले.
या दरम्यान 120 भारतीय आणि 62 परदेशी खेळाडूंची निलामी करण्यात आली.
या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या वेतनातून सरकार कर वसूल करते.
त्यानुसार भारतीय खेळाडूकडून 10% तर परदेशी खेळाडूंच्या पगारावर 20% टीडीएस सरकार कापण्यात येतो.
सरकारला या टीडीएसमधून IPL 2025 मध्ये 89.49 कोटी रुपयांचा कर मिळाला आहे.