आजोबा झाल्यानंतर सुनील शेट्टी भावुक झाला आहे. लेक अथियासाठी त्याने
खास पोस्ट शेअर केली असून एका शोमध्ये आनंद व्यक्त केला आहे.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल नुकताच आई-बाबा झाले आहेत.
Related News
नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू
“१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही”, गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट
ईद साजरी करताना गंगा-जमूनी संस्कृतीचे दर्शन शिरखुर्मा वाटप करून सुधाकरराव नाईक शिक्षण संस्थांमध्ये ईद उत्सव उत्साहात
शेतकरी फार्मर आयडीसाठी दिंडी व विशेष शिबिराचे आयोजन
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
त्यांच्या घरी चिमुकलेचे आगमन झाले आहे. 24 मार्च 2025 रोजी अथियाने एका मुलीला जन्म दिला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अथिया आणि केएल राहुलने आनंदाची बातमी सांगितली आहे.
त्यानंतर अथियाचे वडील, अभिनेते सुनील शेट्टी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
त्यांनी शोमध्ये आनंद व्यक्त केला आहे.
24 मार्च 2025 रोजी अथियाने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला.
तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिने पती केएल राहुलसोबत एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये तलावातील दोन हंसांचे सुंदर चित्र होते. हे फोटो शेअर करत, ’
24-3-2025 रोजी आमच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. अथिया आणि राहुल’
सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया
‘डान्स दिवाने’ या रिॲलिटी शोमध्ये सुनील शेट्टीने पुढच्या सीझनमध्ये नातवंडांसोबत
येणार असल्याचे सांगून चांगलीच खळबळ उडवून दिली.
या शओमध्ये आजोबा आजीचा विशेष भाग होता.
या भागात सुनील शेट्टीने पुढच्या सिझनमध्ये नातवंडांसोबत येणार असल्याचे सांगितले.
भारतीने सुनीलला सांगितले की, जेव्हा तो आजोबा होईल तेव्हा त्याला चांगले वागावे लागेल कारण
कोणतेही मूल इतके गुड लुकींग आजी-आजोबांना हाताळू शकत नाही. यावर सुनील म्हणाला,
‘हो, पुढचा सिझन आल्यावर मी आजोबासारखा स्टेजवर फिरेन.’