Baba Vanga Prediction 2025 : बाबा वेंगाची भविष्यवाणीने जगभरात खळबळ उडवली आहे.
सध्याचे राजकीय समीकरणं वेगळे संकेत देत असले तरी तिने तिसर्या महायुद्धाचे भाकीत केलेले आहे.
यापूर्वी 9/11 हल्ला आणि सोव्हिएत युनियनच्या विघटनाची भविष्यवाणी खरी ठरली आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
Baba Vanga Prediction For 2025 : तिसर्या महायुद्धाची चर्चा दुसर्या महायुद्धानंतर लागलीच सुरू झाली.
मध्यंतरी अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत युनियनमध्ये शीत युद्ध रंगले.
तर भारत, इजिप्त याराष्ट्रांच्या अलिप्ततावादी धोरणामुळे जगात वेगळे चित्र झाले.
काही प्रसंगात तर तिसरे महायुद्ध सुरू होणार असे वाटत असताना बड्या राष्ट्रांनी सामंजस्यपण दाखवला.
तर प्रसिद्ध भविष्यवेती बाबा वेंगा हिन तिसर्या महायुद्धाविषयी भाकीत केल्याचे तिचे अनुयायी दावा करतात आणि त्याविषयीचे वृत्त व्हायरल होते.
वर्ष 2025 साठी तिने अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्याची उत्सुकता संपूर्ण जगाला आहे.
बाबा वेंगाचा जन्म 1911 मध्ये बल्गेरिया या देशात झाला. 1996 मध्ये तिने जगाचा निरोप घेतला.
ती जन्माने अंधळी असली तरी तिच्यावर दैवी कृपा असल्याने तिने अनेक भविष्यातील घडामोडी टिपल्याचा दावा तिचे अनुयायी करतात.
बाबा वेंगाने कविताच्या माध्यमातून, एका गूढ काव्याच्या रचनेतून या गोष्टी शब्द बद्ध करायला लावल्या.
तिच्या या गूढ काव्यातील अनेक प्रसंग घडल्याचा दावा करण्यात येतो.
तिने 5000 पेक्षा अधिक वर्षांची म्हणजे जवळपास 5079 पर्यंत भविष्य सांगितल्याचे म्हटले जाते.
वर्ष 2025 साठीचे भाकीत काय?
बाबा वेंगाने भविष्यवाणी केली आहे की, 2025 मध्ये सिरीया या देशाचे पतन सुरू होताच जगात तिसर्या महायुद्धाची नांदी सुरू होईल.
पूर्व आणि पश्चिम देशांमध्ये तिसरे महायुद्ध होईल. हे युद्ध प्रामुख्याने युरोपमध्ये सुरू होईल.
त्यामुळे युरोपातील मनुष्य संख्या झपाट्याने घटेल. इतकेच नाही तर या वर्षातच
मानवाचा ब्रह्मांडातील दुसर्या समूहाशी पहिला संवाद पण घडेल. या काळात अनेक विनाशकारी घटना घडतील.
ही भविष्यवाणी खरी
सोव्हिएत संघाचे विघटन होणार असे भविष्य खरे ठरेल. या विशालकाय देशाचे अनेक तुकडे झाले.
त्यात रशिया हा मोठा देश उदयास आला. तर अमेरिकेवरील 9/11 हल्ला झाल्यानंतर बाबा वेंगाच्या काव्यातील ओळींचा
आधार घेत अनेकांनी हे भाष्य खरा ठरल्याचा दावा केला. त्यानंतर बाबा वेंगाच्या गूढ कवितांकडे सर्वांचे लक्ष गेले.