अभिनेता विकी कौशल लवकरच रणबीर कपूरच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार आहे. बॉक्स ऑफिसवर त्याच्या ‘छावा’ची जादू अद्याप कायम आहे.
प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही या चित्रपटाची कमाई सुरू आहे. ‘छावा’ने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाच्या कमाईचा वेग जरी मंदावला असला तरी प्रदर्शनाच्या
Related News
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
कृषी सहायकांचा एकदिवसीय काम बंद आंदोलन;
गायगावमध्ये उर्सहून परतणाऱ्या जायरीनवर हल्ला;
जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन :
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात तो यशस्वी ठरत आहे.
चौथ्या आठवड्यात ‘छावा’च्या कमाईत सतत घट झाल्याचं पहायला मिळालं. तर बुधवारी कमाईत आणखी पाच टक्क्यांची घसरण झाली.
बुधवारी या चित्रपटाने 4.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात
अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. कमाईत दररोज काहीशी घट होत
असली तरी हा चित्रपट आणखी एक विक्रम आपल्या नावे करण्यापासून अवघे काही पावलं दूर आहे.
शभरात आतापर्यंत 535.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यापैकी हिंदी व्हर्जनची कमाई 524.45 कोटी रुपये इतकी आहे.
तर तेलुगू व्हर्जनच्या कमाईचा आकडा 11.1 कोटी रुपये इतका आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘छावा’ने जगभरात 727.25 कोटी
रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत विकी कौशलच्या या चित्रपटाने सनी देओलच्या ‘गदर 2’,
सलमान खानच्या ‘सुलतान’ आणि रणबीर कपूरच्या ‘संजू’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे. तर रणबीरच्याच ‘अॅनिमल’
या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यापासून ‘छावा’ फक्त 18 कोटी रुपये दूर आहे.
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री 2’च्या कमाईचा रेकॉर्ड मोडण्यासाठी ‘छावा’ला आणखी 63 कोटी रुपये कमवावे लागतील.
गदर 2- 686 कोटी रुपये सुलतान- 607.84 कोटी रुपये संजू- 438 कोटी रुपये
Read more news here: https://ajinkyabharat.com/chhatrapati-shivaji-maharajanchaya-sanat-ekhi-navhata-muslim-mag-muslim-sardranchi-is-the-only-person/