अकोला – राष्ट्रीय महामार्गावरील कृषी विद्यापीठाजवळ भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अमोल तवाळे असे जखमीचे नाव असून, त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानशिवनी येथून अकोला धान्य मार्केटकडे जाणारे टाटा एस वाहन टायर
Related News
27
Nov
रणबीर कपूरची ‘रामायण’साठी मांसाहार सोडल्याची धडाकेबाज दाव्यांची पोलखोल; व्हायरल व्हिडिओत 3 मोठे खुलासे
‘रामायण’साठी नॉनव्हेज सोडलं म्हणणारा रणबीर कपूर अडचणीत; ‘जंगली मटण’चा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांचा जोरदार संताप
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या दो...
27
Nov
फक्त 5 कारणांमुळे रात्रीचं मळलेलं पीठ धोकादायक ठरतं; फिटनेस एक्सपर्टचा धक्कादायक इशारा
रात्री मळलेले पीठ आरोग्यासाठी धोकादायक? फिटनेस प्रशिक्षक प्रियांक यांनी सांगितलं महत्त्वाचं सत्य
भारतीय घरांमध्ये चपात्या बनवण्यासाठी आदल्या रात्री पीठ मळ...
27
Nov
महाराष्ट्रात फेक IAS प्रकरण: पाकिस्तान-अफगानिस्तान कनेक्शनसह महिला अटक
महाराष्ट्रात धक्कादायक प्रकरण: फेक IAS महिला पाकिस्तान-अफगानिस्तान कनेक्शनसह अटक, सहा महिने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ऐशोआराम
: शहरातील जालना रोडवरील एका पाच सितारा हॉटेलमध्ये सहा म...
27
Nov
व्हाइट हाऊसजवळ गोळीबार; ट्रंप संतप्त, अफगान नागरिकांच्या प्रवेशावर तातडीची बंदी
व्हाइट हाऊसजवळ गोळीबार; ट्रंप संतप्त, अफगान नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी
27
Nov
दररोज रात्री गूळपाणी पिल्याने होणारे 6 अद्भुत आणि सकारात्मक बदल – आरोग्यतज्ज्ञांचे शक्तिशाली रहस्य!
दररोज रात्री गूळपाणी पिल्यावर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचा सविस्तर सल्ला
सध्या आरोग्याविषयी जागरूकता वाढल्यामुळे अनेक लोक रात्री झोपण्याआधी काहीतरी गरम, हलकं आणि पच...
27
Nov
मुंबई महापालिका निवडणूक 2025: उद्धव – राज ठाकरे भेटीमुळे मोठा राजकीय बदल
उद्धव – राज ठाकरे भेट: मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी जागा वाटपाचा पेच; महत्त्वाच्या चर्चेसाठी शिवतीर्थावर भेट
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श...
27
Nov
5 सोप्या मार्गांनी अद्रकाचा स्वाद आणि पचनसुलभ लाभ मिळवा
आंतरदैनिक आरोग्य मंत्र: अद्रक – स्वादिष्ट आणि पचनसुलभ
अद्रक, हा आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक आहे, जो केवळ जेवणाचा स्वाद वाढवत नाही, तर शरीरा...
27
Nov
धक्कादायक! 17 वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्यासोबत मलायका डेट करतेय? एअरपोर्टवर उडाल्या चर्चा!
17 वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्याला डेट करतेय मलायका? एअरपोर्टवरील उपस्थितीने चर्चांना उधाण!
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा
27
Nov
Dharmendra यांच्या निधनानंतर हेमा मालिनींच्या 5 भावनिक आठवणी; Unseen Photos पाहताच चाहते व्याकूळ
Dharmendra यांच्या आठवणीत व्याकूळ हेमा मालिनी; पतीच्या निधनानंतर शेअर केलेले Unseen फोटो व्हायरल
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते Dharmendra यांचं 24 नोव्...
26
Nov
आता सहन होत नाही…” कमला पसंदच्या मालकाच्या सुनेची आत्महत्या; डायरीतून धक्कादायक खुलासे
“आता सहन होत नाही… माझ्या मुलाला अनेक अनेक आशीर्वाद…”—कमला पसंदच्या मालकाच्या सुनेनं उचललं टोकाचं पाऊल; दिल्लीत खळबळ, डायरीतून धक्कादायक सत्य समोर
राजधानी दिल्लीतून एक अत्यंत
26
Nov
“IIT Mumbai vs IIT Bombay : 5 धक्कादायक वादग्रस्त तथ्ये! नावाबाबतचा वाद पुन्हा पेटला”
“IIT Mumbai vs IIT Bombay या नावाबाबतचा वाद पुन्हा पेटला आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय तापमान वाढले. मनसे-भाजप ...
पंचर झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभे होते. टायर दुरुस्त करत असताना अमरावतीहून अकोलाकडे भरधाव येणाऱ्या
आयशर ट्रकने उभ्या वाहनाला जबर धडक दिली. अपघातामुळे टाटा एस वाहनाचे मोठे नुकसान झाले असून,
अमोल तवाळे गंभीर जखमी झाले.
विशेष म्हणजे हा अपघात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असतानाही,
तब्बल एक तास उलटल्यानंतरही पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/akot-rural-polisanchi-illegal-cow-dynasty/
