लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे.
श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे.
आम्ही सुद्धा 50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले. शिवसेनाप्रमुख स्वत: मुख्यमंत्री होवू शकले नसते का? पण ते झाले नाही.
परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेवून सर्व काही गमावले. त्यांनी मुख्यमंत्री पद घेतले नसते तर शिवसेना फुटली नसती.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे दहा-पंधरा लोक राहिले आहेत,
Related News
Exclusive
विठ्ठल महल्ले
अकोला — शहरातील वखरे लेआउट परिसरात अज्ञात चोरट्याने चक्क न्यायाधीशाच्या घरातच डल्ला
Continue reading
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा — Amit शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबईत Amit शहांचा दौरा आणि भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई : केंद्री...
Continue reading
अकोला MH 30 हॉटेल हत्या प्रकरणात अक्षय नागलकरची हत्या करून मृतदेह जाळल्याचा खुलासा. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली, 4 अजून फरार; प्रकरणातील तपशील व घटनाक्...
Continue reading
लम्पी आजाराचा कहर; आठ गाईंचा मृत्यू, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना पुनर्वसन येथे लम्पी आजार...
Continue reading
दिवाळीच्या सणात धमाकेदार भेटीचा फोटो
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज झालेली भेट महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष...
Continue reading
दानापुरात अंत्योदय कार्डधारकांना साखरेचा तुटवडा; वर्षभर पुरवठा ठप्प, उत्सव काळात लाभार्थ्यांची निराशा
तेल्हारा तालुक्यातील पुरवठा ठप्प, शासनाच्या दुर्लक्...
Continue reading
महाराष्ट्र: ६ कोटींच्या इनामाचा टॉप नक्षली भूपती आत्मसमर्पण; आणखी ६० नक्षल्यांनी टाकली शस्त्रं
गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणान...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा : “ही दिवाळी काळी होऊ देणार नाही” — 31 हजार 628 कोटींच्या मदतीची ऐतिहासिक घोषणा!
मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय
र...
Continue reading
कुठे कुटुंबीय वाद, कुठे गँगवार: महाराष्ट्रात २४ तासांत ३ खून, वाचून उडेल थरकाप! महाराष्ट्रातील गुन्हेगारीची गंभीर अवस्था महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांप...
Continue reading
मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरात आणि उपनगरात सकाळपासूनच रिमझिम पावसानंतर मुसळधार सरींनी हजेरी लावली असून, रस्त्यांवर आणि रेल्वे मार्गांवर त्याचा परिणाम दिस...
Continue reading
मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकण्याचा खळबळजनक प्रकार, राज-उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल
मुंबई: स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केल...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
त्यातील एकही दोन वर्षांत राहणार नाही. एक दिवस असा येईल की रात्री दोन वाजता तुम्हाला हा देश सोडून लंडनला जावे लागेल.
लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे. श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे.
आम्ही सुद्धा 50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. एकनाश शिंदे यांच्या विरोधात बोलला तर याद राखा,
असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, पराग बने यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला.
तसेच माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद
अध्यक्षा रचना महाडिक यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी रामदास कदम बोलत होते.
असा मुख्यमंत्री पहिला नाही…
शिवसेना प्रमुखांनी कमावले तुमचे त्यात काय योगदान आहे. तुम्हाला सर्व आयते मिळाले,
असा हल्ला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर चढवला.
ते म्हणाले, कोकणातील ही भगवी लाट पाहिली. आनंद झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार जिवंत ठेवले.
एकनाश शिंदे यांनी दिवसरात्र काम केले. मी अनेक वर्ष विधिमंडळात होतो. पण रात्रंदिवस काम करणारा असा मुख्यमंत्री पाहिला नाही,
असे रामदास कदम यांनी म्हटले.मदास कदम यांना आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, कोणाची चुक झाली,
याबाबत तुम्ही आत्मपरिक्षण केले पाहिजे. ते एवढेसे पिल्लू पेग्विन आम्हाला शिकवतो. तुमची औकत काय? सर्व शिवसेना प्रमुखांनी कमवले,
तुमचे योगदान काय? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.
Read more :https://ajinkyabharat.com/aaple-worker-nusate-thunkle-tari-rao-dannavi-punha-ghasrali-mhanale-mhanale-silolyodamadhye-pakistan-sasrakhi-situation/