24 मे रोजी मान्सूनची ‘सरप्राईज एंट्री’
भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, नैऋत्य मोसमी पावसाने आज
(24 मे) केरळमध्ये 8 दिवस आधीच एंट्री घेतली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन 2009
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाकडून जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड…
नंतरचे सर्वात लवकर ठरले आहे. शेतकरी वर्ग आणि सामान्य
नागरिकांसाठी ही बातमी खूपच दिलासादायक आहे.
महत्वाच्या गोष्टी:
-
2009 नंतर प्रथमच इतक्या लवकर मान्सूनचे आगमन
-
1 जूनच्या ठराविक तारखेपूर्वी 8 दिवस आधी केरळात एंट्री
-
1990 मध्ये 19 मे रोजी झालेला सर्वात लवकर मान्सून (इतिहासातील)
पुढील स्थिती:
-
पुढील 4-5 दिवसांत कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता
-
मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून पोहोचणार
-
तळकोकण व गोवा भागात जोरदार पूर्वमान्सून पावसाची हजेरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस:
-
कणकवली: 130 मिमी
-
वेंगुर्ला: 111 मिमी
-
देवगड: 102 मिमी
-
ऑरेंज अलर्ट जारी, किनारपट्टीसाठी रेड अलर्ट
-
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा, 3 नंबरचा बावटा फडकावला
शेतीसाठी शुभ संकेत:
लवकर आलेल्या मान्सूनमुळे खरीप हंगामासाठी मृग नक्षत्रपूर्व मशागत,
बी-बियाण्याची पेरणी, तसेच पाणी टंचाईग्रस्त भागांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अपडेट्ससाठी जुळले राहा – कारण पावसाची चाहूल म्हणजे नव्या आशा!
Read Also :https://ajinkyabharat.com/mahabij/