सर्प मित्र मुन्ना श्रीवास यांनी दिले कोब्रा जातीच्या सर्पाला जिवनदान….

सर्प मित्र मुन्ना श्रीवास यांनी दिले कोब्रा जातीच्या सर्पाला जिवनदान.... फोटो... मुर्तिजापूर..दि.20 .6

( तालुका प्रतिनिधी .. /.. शहरातील प्रसिद्ध सर्प मित्र मुन्ना सुंदरलाल श्रीवास हे शहरात सर्प मित्र म्हणून प्रसिद्ध आहेत.

रात्र अपरात्री केव्हाही घरात सर्प निघाल्यास फोन केल्यास ते तात्काळ घटनास्थळी पोहचुन सर्प

कोणत्याही जातीचा असो त्याला पकडून ते जंगलात जाऊन त्याला जिवनदान देण्याचे प्रयत्न मागील अनेक

Related News

वर्षांपासून करीत आहे.मुन्ना श्रीवास हे सर्प निघाल्यास व पकडण्याचे कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही.

केव्हा कधीही फोन करा ते तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हजर राहतात.त्यांनी आतापर्यंत अनेक जातींचे

आणि विषारी साप पकडून त्याला जंगलात जाऊन त्याला जिवनदान देण्याचे काम केले आहे.

अशा या सर्प मित्र मुन्ना सुंदरलाल श्रीवास याला शासनाने काही ना काही मानधन द्यावे अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

मुर्तीजापुर शहरातील कोकणवाडी गाडगेबाबा नगर परीसरातील मुर्तिजापूर हायस्कूल परीसरातील पटांगणात

असलेल्या महेश देवीदासराव काळपांडे यांचें घरासमोर असलेल्या पटांगणात दि.19 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत

अतिजहाल असलेल्या कोब्रा जातीचा पाच फूट उंच सर्प निघाला.महेश काळपांडे यांनी तात्काळ सर्प मित्र मुन्ना

श्रीवास यांना फोन करून पाचारण केले.त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अतिजहाल असलेल्या कोब्रा जातीचा

नाग पकडून त्याला जंगलात जाऊन त्याला जिवनदान देण्याचे काम केले आहे.सरप मित्र मुन्ना श्रीवास हे सतत रात्र

अपरात्री केव्हाही घरात सर्प निघाल्यास फोन केला तर तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्प पकडून त्याला जंगलात

जाऊन सोडून देण्याचे कार्य मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत.ते कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही.

अशा सर्प मित्राला राज्य सरकारने काही ना काही मानधन द्यावे अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

Related News