Baba Vanga Prediction 2025 : बाबा वेंगाची भविष्यवाणीने जगभरात खळबळ उडवली आहे.
सध्याचे राजकीय समीकरणं वेगळे संकेत देत असले तरी तिने तिसर्या महायुद्धाचे भाकीत केलेले आहे.
यापूर्वी 9/11 हल्ला आणि सोव्हिएत युनियनच्या विघटनाची भविष्यवाणी खरी ठरली आहे.
Related News
उन्हाळ्यात शॅम्पू न करताही तेलकट केस फ्रेश आणि मुलायम ठेवण्याचे 4 सोपे उपाय
नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य तक्रार म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामात केस पटकन
Continue reading
नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात वापरत होता Siri App; महिलांची फसवणूक करण्याचा 'हायटेक' खेळ उघड
नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिस...
Continue reading
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण: आमदार रवींद्र धंगेकरांचे खळबळजनक खुलासे, CA आणि बिल्डरांचा सहभाग
भोंदूबाबा अशोक खरात, रवींद्र धंगेकर, ललित पोफळे, पुणे, बिल्डर रॅकेट, आर्थिक चौकशी, Mar...
Continue reading
Multibagger Stock: मार्च महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल करणारे बाजारातील पाच पांडव
Multibagger Stock, शेअर बाजार, D & H Noble, नोबेल Polymers, Alfavision Overseas India, Int...
Continue reading
IPL 2026: GT vs PBKS – नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, कर्णधार अय्यरने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय
IPL 2026, GT vs PBKS, नाणेफेकी, पंजाब किंग्स, श्रेयस अय्यर, गुजरात टायटन्स, ज...
Continue reading
नागपूर: देखभाल व दुरुस्ती कामांमुळे आज कॉग्रेसनगर विभागातील वीजपुरवठा तात्पुरता बंद
Nagpur Electricity, Mahavitaran, वीज कपात, कॉग्रेसनगर, पांढराबोडी, खामला, Subhash Nagar, लक्ष्म...
Continue reading
अजित पवारांच्या फोटोवर फुल्या, रोहित पवारांचे धक्कादायक आरोप; Ashok Kharat प्रकरण राज्यात खळबळ निर्माण करत
महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तरावर खळबळ निर्माण करणारे...
Continue reading
Gas Cylinder बुकिंगमध्ये मोठा अपडेट: आता 5 दिवसांनी मिळेल सिलिंडर, काय बदलले नियम?
इराणमधील युद्धामुळे देशभरात घरगुती Gas Cylinder चा तुटवडा निर्...
Continue reading
बारामती विधानसभेच्या पोट निवडणुकीत आता बिनविरोधी रंगाचा सवाल; लक्ष्मण हाके उमेदवार बनवणार
बारामती विधानसभेची पोट निवडणूक सध्या महाराष्ट्र राजकारणात चर...
Continue reading
Nifty–Gold Ratio 1.5 वर घसरला; शेअर बाजारात तेजी येईल का? की सोनेच राहील वरचढ?
Stock Market आणि Gold हे दोन्ही गुंतवणूकदारांसाठी महत्...
Continue reading
Shikanji vs Jaljeera: कोणते पेय शरीराला अधिक हायड्रेट करते?उन्हाळ्यातील तहान भागवणारे आणि शरीराला थंडावा देणारे दोन्ही पेय, पण परिणाम वेगळे!
Continue reading
Dhurandhar 2 चा विक्रमी बॉक्स ऑफिस जलवा! ३१ मार्चपर्यंत रणवीर सिंगच्या चित्रपटाने गाठला ₹1392 कोटींचा टप्पा
रणवीर सिंगच्या बहुचर्चित ‘Dhurandhar 2’...
Continue reading
Baba Vanga Prediction For 2025 : तिसर्या महायुद्धाची चर्चा दुसर्या महायुद्धानंतर लागलीच सुरू झाली.
मध्यंतरी अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत युनियनमध्ये शीत युद्ध रंगले.
तर भारत, इजिप्त याराष्ट्रांच्या अलिप्ततावादी धोरणामुळे जगात वेगळे चित्र झाले.
काही प्रसंगात तर तिसरे महायुद्ध सुरू होणार असे वाटत असताना बड्या राष्ट्रांनी सामंजस्यपण दाखवला.
तर प्रसिद्ध भविष्यवेती बाबा वेंगा हिन तिसर्या महायुद्धाविषयी भाकीत केल्याचे तिचे अनुयायी दावा करतात आणि त्याविषयीचे वृत्त व्हायरल होते.
वर्ष 2025 साठी तिने अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्याची उत्सुकता संपूर्ण जगाला आहे.
बाबा वेंगाचा जन्म 1911 मध्ये बल्गेरिया या देशात झाला. 1996 मध्ये तिने जगाचा निरोप घेतला.
ती जन्माने अंधळी असली तरी तिच्यावर दैवी कृपा असल्याने तिने अनेक भविष्यातील घडामोडी टिपल्याचा दावा तिचे अनुयायी करतात.
बाबा वेंगाने कविताच्या माध्यमातून, एका गूढ काव्याच्या रचनेतून या गोष्टी शब्द बद्ध करायला लावल्या.
तिच्या या गूढ काव्यातील अनेक प्रसंग घडल्याचा दावा करण्यात येतो.
तिने 5000 पेक्षा अधिक वर्षांची म्हणजे जवळपास 5079 पर्यंत भविष्य सांगितल्याचे म्हटले जाते.
वर्ष 2025 साठीचे भाकीत काय?
बाबा वेंगाने भविष्यवाणी केली आहे की, 2025 मध्ये सिरीया या देशाचे पतन सुरू होताच जगात तिसर्या महायुद्धाची नांदी सुरू होईल.
पूर्व आणि पश्चिम देशांमध्ये तिसरे महायुद्ध होईल. हे युद्ध प्रामुख्याने युरोपमध्ये सुरू होईल.
त्यामुळे युरोपातील मनुष्य संख्या झपाट्याने घटेल. इतकेच नाही तर या वर्षातच
मानवाचा ब्रह्मांडातील दुसर्या समूहाशी पहिला संवाद पण घडेल. या काळात अनेक विनाशकारी घटना घडतील.
ही भविष्यवाणी खरी
सोव्हिएत संघाचे विघटन होणार असे भविष्य खरे ठरेल. या विशालकाय देशाचे अनेक तुकडे झाले.
त्यात रशिया हा मोठा देश उदयास आला. तर अमेरिकेवरील 9/11 हल्ला झाल्यानंतर बाबा वेंगाच्या काव्यातील ओळींचा
आधार घेत अनेकांनी हे भाष्य खरा ठरल्याचा दावा केला. त्यानंतर बाबा वेंगाच्या गूढ कवितांकडे सर्वांचे लक्ष गेले.