अकोट
युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन
उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
Related News
अकोला, दि. ९ : महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण) व शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे उद्या,
दिनांक १० मे रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा अल्पकालीन ...
Continue reading
नवी दिल्ली : सध्या सोशल मिडिया आणि विविध माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या काही संशयास्पद माहितीमुळे
संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः भारतीय सशस्त्र दलांशी संबंधित,
...
Continue reading
अकोला : शहरातील गांधी रोडवरील प्रसिद्ध खंडेलवाल आभूषण या सराफा दुकानातून बंटी-बबली आणि आजी
अशा त्रिकुटाने सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या चोरट्यांनी हातचला...
Continue reading
अकोला – अकोल्यातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्याच्या प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट
सोमय्या यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, १५,००० पैकी तब्बल ६,०००
बोगस प्रमाणपत...
Continue reading
मुंबई, ९ मे २०२५ – भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
राज्यात सज्जता आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडण...
Continue reading
नवी दिल्ली, ८ मे २०२५ – देशातील सद्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये
आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना एक महत्त्वाचे पत्...
Continue reading
अकोला : सोन्याच्या दुकानातून अडीच लाखांची सोन्याची चेन चोरी
करणाºया महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासांच्या आत पकडले आहे.
या चोरट्याकडून चोरीचा मुद्देमाल ही जप्त ...
Continue reading
मुंबई, ८ मे २०२५ – महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सियसपर्य...
Continue reading
नवी दिल्ली, ८ मे – भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात युद्धजन्य
स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी संपूर्ण देशभरातून भारतीय सेनेबद्दल कृतज्ञता आणि अभिमान व्यक...
Continue reading
नवी दिल्ली, ८ मे – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे
पाकिस्तानात ठाण मांडलेल्या नऊ दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली. या घडामोडीनंतर
भारत-पाक...
Continue reading
अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका, जिल्हा परिषद
आणि नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी जोमाने कामाला लाग...
Continue reading
नवी दिल्ली, ८ मे २०२५ — पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर,
भारताच्या संरक्षण यंत्रणेत हालचालींना वेग आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी...
Continue reading
युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारा पत्रकार
लखन इंगळे यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.पत्रकार म्हणून त्यांना प्रदीर्घ
अनुभव असून तालुक्यातील पत्रकारांशी त्यांचा चांगला परिचय आहे.तालुका अध्यक्ष पदावर
नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधिक मजबूत करेन व ग्रामीण
भागातील पत्रकारांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेशी जोडेल अशी प्रतिक्रिया लखन इंगळे यांनी दिली.
लखन इंगळे आपल्या नियुक्तीचे श्रेय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश कचकलवार,
महिला प्रदेशाध्यक्षा सौ.केतकीताई विशाल पांडे,विभागीय अध्यक्ष श्री.विजय सूर्यवंशी,
अकोला जिल्हाध्यक्ष रितेश टीलावत,जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र लखोटिया,
जिल्हा उपाध्यक्ष दिलीप कराळे यांना देतात.