परभणीच्या सहकारी क्षेत्रातील आघाडीचे नाव म्हणून सिताराम घनदाट यांना पाहिलं जात आहे .
Parbhani: विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीत शेकडो कार्यकर्त्यांसह
प्रवेश केलेले माजी आमदार तसेच अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट आता कमळ हातात घेतले आहे .
Related News
CJP आता मोठं पाऊल उचलणार? भाजपच नव्हे तर काँग्रेससह विरोधकांचंही टेन्शन वाढणार; पुढचा निर्णय काय?
CJP News : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशाच्या र...
Continue reading
नितीन गडकरी यांच्या अडचणीत वाढ? NEET नंतर आता E20 पेट्रोलचा मुद्दा चिघळणार; 4 ऑगस्टला थेट संसदेवर मोर्चा
E20 Petrol Protest : देशभरात E20 प...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांचा निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास, म्हणाले- ‘आता निवडणूक लढणार नाही’
Siddaramaiah News
Continue reading
145 किमी वेगाच्या चक्रीवादळाचा चीनला तडाखा; लाखो लोक संकटात, हाय अलर्ट जारी
Typhoon Noul : चीनच्या दक्षिण भागात नोल चक्रीवादळाने मोठा कहर केला आह...
Continue reading
कापलेली फळे लगेच काळी पडतात? फळे ताजी ठेवण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की करून पाहा
फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञदे...
Continue reading
मोदींच्या निवासस्थानी घातपाताचा प्रयत्न? एकनाथ शिंदेंच्या आरोपांनी खळबळ; राहुल गांधींवर गंभीर निशाणा
केंद्रीय शिक्षणमंत्री...
Continue reading
Petrol Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार? जाणून घ्या आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प...
Continue reading
मोठी बातमी! ‘तर हे घडलंच नसतं’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी
केंद...
Continue reading
EPFO: नोकरी संपली तरी कमाईचे मीटर सुरूच? जाणून घ्या PF खात्यावर व्याज मिळण्याचा नेमका नियम
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF हा नोकरी करणाऱ...
Continue reading
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी प्रथिनेयुक्त पनीरपासून बनवा ‘या’ 5 सोप्या रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी पनीरपासू...
Continue reading
ठाकरे बंधूंची ‘लंच डिप्लोमसी’; उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर, दोन तास चर्चा… राज्याच्या राजकारणात काय घडतंय?
केंद्रीय शिक्षणमंत्...
Continue reading
IND vs PAK : टीम इंडियाने पुन्हा पाकिस्तानला दिला धक्का; फायनलमध्ये 3-1 ने पराभव करत आशियाई चॅम्पियनशिपवर नाव कोरलं
भारत आणि पाकिस्तान यां...
Continue reading
राष्ट्रवादी काँग्रेसमधून 24 ऑक्टोबर 2024 ला वंचित बहुजन आघाडी मध्ये त्यांनी प्रवेश केला होता
आता अवघ्या साडेतीन महिन्यांमध्ये सिताराम घनदाट (Sitaram Ghandat) भाजपमध्ये प्रवेश केला आहे .
परभणीच्या सहकारी क्षेत्रातील आघाडीचे नाव म्हणून सिताराम घनदाट यांना पाहिलं जात आहे .
माजी आमदार सिताराम घनदाट यांनी गंगाखेड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते .
राष्ट्रवादी काँग्रेस व्हाया वंचित टू भाजप
राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या बड्या पराभवानंतर महाविकास आघाडीसह इतर विरोधी पक्षांनाही मोठा फटका बसला .
दरम्यान महायुतीत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इन्कमिंग वाढले आहे .
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला महायुतीत रस्सीखेच सुरु झालेली
असताना परभणीतून भाजपने एक बडा मोहरा गळाला लावला आहे .
यादी राष्ट्रवादी काँग्रेसमधून राज्याच्या सत्तेत उडी मारत हाती घड्याळ बांधले होते .
विधानसभेपूर्वी वंचित बहुजन आघाडी पक्षात त्यांनी प्रवेश केला होता .
अभ्युदय सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेल्या माजी आमदार घनदाट यांचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात
सकाळी साडेदहा वाजता भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे . परभणीचे माजी आमदार आता कमळ हातात घेणार आहेत .
भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे . .
16 सप्टेंबर 2020 ला राष्ट्रवादीत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सिताराम घनादाट यांनी पक्षप्रवेश केला होता.
चार वर्षांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजनमध्ये पक्षप्रवेश केला.
आता पुन्हा एकदा सिताराम घनदाट पक्षप्रवेश करत असून भाजपचे कमळ ते हाती घेणार आहेत.
गंगाखेडचे माजी आमदार सिताराम घनदाट यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला.
२००४ साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले होते. २००९ साली विधानसभा
निवडणूक ८२ हजार मतांनी निवडून आले होतेसिताराम घनदाट हे अभ्युदय
को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड याचे अध्यक्ष आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/amol-kolhe-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ad/