पंतप्रधानांची भेट घेणाऱ्या मुस्लीम नेत्याला नागपूर पोलिसांनी अटक का केली?

पंतप्रधानांची भेट घेणाऱ्या मुस्लीम नेत्याला नागपूर पोलिसांनी अटक का केली?

मोहम्मद हमीद इंजिनीयर हा मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष आहे.

हमीद यानं सरकारी कर्मचारी म्हणून त्याचा प्रवास सुरू केला. त्यानंतर २००२ मध्ये नागपूरमधील

एक मशीद ताब्यात घेण्यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनामुळे त्याचा मुस्लिम समुदायावरील प्रभाव वाढला.

Related News

नागपुरात हिंसाचार भडकावल्याप्रकरणी अटक झालेला मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा संस्थापक

मोहम्मद हमीद इंजिनियर याची कारकीर्द चढउतारांनी भरलेली आहे.

मोहम्मद हमीद इंजिनीयर हा मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष आहे.

हमीद यानं सरकारी कर्मचारी म्हणून त्याचा प्रवास सुरू केला. त्यानंतर २००२ मध्ये नागपूरमधील एक

मशीद ताब्यात घेण्यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनामुळे त्याचा मुस्लिम समुदायावरील प्रभाव वाढला.

शुक्रवारी नागपूर हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी इंजिनीयर याला अटक केली आहे.

औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करीत उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी निदर्शनं केली.

त्या निदर्शनांनंतर नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती.

ही दंगल आणखी पेटवल्याचा आरोप हमीद याच्यावर करण्यात आला आहे.

 

Related News