Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: ‘दिशाच्या मृत्यूनंतर घाबरलो, पोलिसांनी माझे कपडे काढले आणि…’,
दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा ‘तो’ धक्कादायक खुलासा…, पुन्हा दिशा प्रकरण चर्चेत…
Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.
Related News
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धामणा बु. गावात कॉलऱ्याच्या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला असून,
विष्णू संपत बेंद्रे (वय ५०) या व्यक्तीचा उपच...
Continue reading
अकोला : जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे झालेल्या ‘पंच’ परीक्षेचा निकाल ‘बीसीसीआय’ने नुकताच जाहीर केला.
त्यामध्ये उत्तीर्ण घोषित झालेल्या २६ उमेदवारांप...
Continue reading
अडगाव बु. | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री ‘धरती आबा’ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
या अभियानात अनुसूचित जमात...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलेले...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
बोर्डी गावातील आठवडी बाजार ते नागास्वामी महाराज मंदिर या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या
नाल्यांची दीर्घकाळपासून साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्याव...
Continue reading
इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल...
Continue reading
पुणे |
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांच्या उपस्थितीत दिलेला एक शेर आणि “जय गुजरात” घोषणेमुळे राजकीय वर्...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडमीचा स्थापना दिन दिनांक २ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि गौरवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी गुणवंत विद्यार...
Continue reading
दिशा सालियन हिना 2020 मध्ये 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि सर्वत्र खळबळ माजली.
दिशाच्या मृत्यूनंतर 14 जून 2020 मध्ये सुशांत याने देखील स्वतःला संपवलं. दिशाच्या मृत्यूनंतर तिचा
एक्स बॉयफ्रेंड रोहन राय याने मोठा खुलासा केला होता. दिशाच्या मृत्यू पूर्वी आणि मृत्यूनंतर नक्की काय झालं यावर रोहन याने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.
रिपोर्टनुसार, दिशा सालियन मॉडेल आणि अभिनेता रोहन राय याच्यासोबत लग्न करणार होती.
पण लग्नाच्या काही दिवस आधीच दिशाचा मलाड येथील उच्चभ्रू इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून
पडल्यामुळे दिशाचा मृत्यू झाला. दरम्यान, दिशाच्या मृत्यूनंतर रोहन याला अनेक धमक्या देखील देण्यात आल्या.
त्या रात्री नक्की काय झालं?
म्हणाला, ‘दिशा प्रचंड संवेदनशील मुलगी होती. आम्ही दोघे कुटुंबासोबत राहत होतो.
4 जून रोजी मी तिला सांगितलं, की आपण मलाड येथील घरी जाऊ… दिशाला चांगलं वाटावं…म्हणून
मी तिला मलाड येथील आमच्या फ्लॉटवर घेवून गेलो. आमच्यासोबत चार मित्र देखील होते.
त्यादिवशी आम्ही मोठ्या प्रमाणात ड्रिंक केली होती. नंतर मी माझ्या एका मित्रासोबत फोनवर बोलायला गेलो आणि दिशा बेडरुममध्ये गेली.’
‘खूप वेळ लोटल्यानंतर देखील ती परत आली नाही. त्यामुळे आम्ही तिला शोधू लागलो.
तेव्हा मी पाहिलं बेडरुमची खिडकी उघडी होती. खिडकीतून खाली पाहिल्यानंतर मला तिचे कपडे दिसले.
मी पूर्णपणे घाबरलेलो… मी देखील स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. ती रात्र एका वाईट स्वप्नासारखी होती.
दिशा आणि मी जवळपास 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो…’ असं देखील रोहन म्हणाला.
पोलिसांनी माझे कपडे काढले – रोहन राय
दिशाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मला अनेक धमक्या येवू लागल्या. लोकं मला शिव्या देऊ लागले.
दिशाच्या आत्महत्येच्यानंतर आमच्यात काही भांडण झालं होतं का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी माझे कपडेही
काढायला लावले… असं देखील रोहन राय म्हणाला होता. आता दिशा सानियल मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.